दिगंबर आगवणे यांचे भीक मागो आंदोलन

सातारा (भूमीशिल्प वृत्तसेवा) : भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करावा, या मागणीसाठी दिगंबर आगवणे यांनी फलटणमध्ये भीक मागो आंदोलन केले.

error: Content is protected !!