सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) अविनाश फडतरे यांची बदली झाल्याने त्यांच्या जागी अर्चना वाघमळे रुजू झाल्या.
अर्चना वाघमळे यांनी आज पदभार स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, शिक्षण सभापती मानसिंगराव जगदाळे यांनी त्यांचे स्वागत केले.
You must be logged in to post a comment.