बंडातात्या कराडकर यांच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भजन

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांची स्थानबद्धतून सुटका करण्याच्या मागणीसाठी आज व्यसनमुक्त युवक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर भजन करून आंदोलन करण्यात करण्यात आले.

error: Content is protected !!