सातारा भूमिशिल्प वृत्तसेवा : जीएसटी त्रुटी, ई-वे बिलातील जाचक अटी याविरोधात अखिल भारतीय व्यापारी महासंघाने म्हणजे कॅटने आज देशव्यापी संपाची हाक दिली आहे. सातारा शहर व जिल्ह्यात सुमारे दहा हजार व्यापारी, दुकानदार यात सहभागी झाले होते.
कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सनं म्हणजे सीएआयटीने या बंदची घोषणा केली होता. व्यापारी, वाहतूकदार आणि कर व्यावसायिकांचा या बंदमध्ये सहभागी झाले. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचा विरोध हा तर्कसंगत आणि शांततापूर्ण होता.
होलसेल आणि किरकोळ बाजार पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. मात्र, अत्यावश्यक वस्तू विक्रीच्या दुकानांना या बंदमधून वगळण्यात आलं होते.
You must be logged in to post a comment.