सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पोलीस बदल्यांच्या घोटाळा आरोप प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा चौकशीमुळे राज्यभर भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
फडणवीसांच्या समर्थनार्थ भाजपकडून राज्यभर आंदोलन करण्यात आले. फडणवीसांना पाठवण्यात आलेल्या नोटीसच्या प्रतीची सातारा जिल्ह्यात होळी करण्यात येत आहे. महाविकास आघाडीविरोधात भाजपकडून जोरदार घोषणाबाजी केली.
You must be logged in to post a comment.