सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : पश्चिम बंगालमध्ये भाजप कार्यकर्त्यांवरील हल्ल्याचा निषेध म्हणून भाजपकडून राज्यभर आंदोलन सुरु केलं आहे. पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात काही ठिकाणी हिंसाचार झाला असून तो हिंसाचार तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घडवला असल्याचा आरोप भाजपने केला आहे. साताऱ्यात भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी बंगाल मधील हिंसाचाराचा निषेध म्हणून आपल्या घरासमोर निषेध फलक लिहून आंदोलन केले आहे
You must be logged in to post a comment.