Blog

मतदान केंद्राच्या परीसरात उमेदवारांची फोटोग्राफी; केंद्र प्रमुखांवर कारवाई करण्याची मागणी

महारुद्र तिकुंडे यांची निवडणुक आयोगाकडे तक्रार सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार आणि मतदारांनी भारत निवडणूक…

मतदानावेळी व्हिडिओ केल्याप्रकरणी एक जण ताब्यात; गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू

व्हिडिओ रेकॉर्डिंग करून व्हायरल करणे गुन्हा : पोलीस अधीक्षक समीर शेख वडूज ,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : माण…

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज : जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी

लोकशाहीचा उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात बुधवारी दिनांक २०…

गद्दार शब्द वापरणे शरद पवारांच्या ज्येष्ठत्वाला न शोभणारे; खा.उदयनराजे भोसले यांचा घणाघात

साताऱ्यातील गांधी मैदानावर शिवेंद्रराजेंच्या प्रचारार्थ विराट सभा उत्साहात सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाविकास आघाडीचे नेते शरद पवार…

डोंगरदऱ्यातील जनतेनेच आपली निवडणूक हाती घेतली आहे : सत्यजितसिंह पाटणकर

विरोधकांच्या बेगडीपणाला पाटणची जनता वैतागल्याने विजयाची खात्री पाटण,(भूमिशिल्प वृत्तसेवा): महाविकास आघाडीमध्ये आपणास उमेदवारी मिळाली नसली तरी,…

महायुतीकडून सापत्न वागणूक मिळत असल्याने “रयत क्रांती” नाराज

सदाभाऊ खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी साताऱ्यात बैठक; धुसफूस चव्हाट्यावर सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : विधानसभा निवडणुकीच्या प्रचार मोहिमेत…

रासपची शिट्टी कोरेगावात करणार मात्तबरांची विट्टी गुल

उमेदवार उमेश चव्हाण यांच्या प्रचार तंत्राचा भल्याभल्यांनी घेतला धसका कोरेगाव, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : संपूर्ण राज्याचे लक्ष…

स्वाभिमानीच्या तोफांमुळे माणमध्ये प्रचारात आली रंगत

संघटनेला सोबत घेण्याचा निर्णय महाविकास आघाडीला ठरणार फायदेशीर वडूज,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : उत्तम फौज , कडवा जनसंपर्क,…

खा.उदयनराजेंसह महायुतीच्या प्रमुख नेतेमंडळींच्या तोफा धडाडणार

आ.शिवेंद्रराजेंसाठी गांधी मैदानावर रविवारी प्रचाराचा एल्गार सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा- जावली विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता…

क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांचे कार्य अतुलनीय : आ. शिवेंद्रराजे

क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्याला केले अभिवादन सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): आद्य क्रांतिकारक, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद…

error: Content is protected !!