अजिंक्यतारा किल्ल्यावर आढळली ब्रिटीशकालीन तिजोरी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मराठ्यांची राजधानी असलेल्या साताऱ्यातील अजिंक्यतारा किल्ल्यावर स्वच्छता मोहिमेमध्ये ब्रिटीशकालीन एक लोखंडी तिजोरी आढळून आली आहे. या तिजोरीमध्ये खजाना असण्याची शक्यता असून या संदर्भात पुरातत्व विभागाने मुंबई संग्रहालय संचालकांकडे पत्र व्यवहार केला आहे.

error: Content is protected !!