कारी, शहापूर- जकातवाडी, लिंब, सैदापुरचा पाणीप्रश्न मिटला

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मतदारसंघातील प्रत्येक गावचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करून पाणीपुरवठा योजना…

पंतप्रधान मोदींनी बळाचा वापर करून तो प्रकल्प गुजरातला पळवला; पृथ्वीराज चव्हाण

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : महाराष्ट्रासहीत मुंबईचे महत्त्व कमी करण्यासाठी फॉस्ककॉनचा प्रकल्प गुजरातला पळवण्यात आला आहे. त्यामुळे…

कास धरणाच्या सांडव्याचे काम पूर्ण

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहराची जलसंजीवनी असलेल्या कास धरणाच्या सांडव्याचे काम पूर्ण झाले असून या…

देशातील पहिले मधाचे गाव प्रकल्पाचा ‘मांघर’ गावी शुभारंभ

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मांघर येथील ‘मधाचे गाव’ प्रकल्प देशातील हा पहिलाच प्रकल्प असून राज्यातील इतर…

लोणंद येथील स्टेट बँकेची तोडफोड

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : लोणंद येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे बाजार तळ येथील एटीमचे  सकाळी साडे…

अभूतपूर्व उत्साहात गुलमोहर ‘डे’ साजरा

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोरोनामुळे दोन वर्षांच्या खंडनंतर होणाऱ्या मागील 19 वर्ष अव्याहतपणे गुलमोहराचे सौंदर्य साताऱ्यातील…

कोयना जलाशयातील नौकाविहार जागेची पाहणी

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोयना जलाशयातील प्रस्तावित नौकाविहार जागेची पाहणी गृह (ग्रामीण) राज्यमंत्री शंभूराज दसाई यांनी…

फडणवीसांच्या समर्थनात भाजप रस्त्यावर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : पोलीस बदल्यांच्या घोटाळा आरोप प्रकरणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा चौकशीमुळे राज्यभर…

दुचाकीवरुन पडून महिलेचा मृत्यू

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : मुलाच्या दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या आईचा दुचाकीवरून पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना साताऱ्यातील…

आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यानंतर युवकाची आत्महत्या

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :सातारा शहरातील शाहुपुरी येथील एका महाविद्यालयीन युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली. गावी गेलेल्या…

error: Content is protected !!