Skip to content
Monday, December 23, 2024
Responsive Menu
Bhumishilp.com
Search
Search
मुखपृष्ठ
सातारा जिल्हा
सातारा
कराड
कोरेगांव
खटाव
माण
खंडाळा
पाटण
फलटण
जावळी
महाबळेश्वर
वाई
महाराष्ट्र
राज्य
देश-विदेश
संपादकीय
आरोग्य
फॅशन
क्रीडा
पर्यटन
ब्लॉग
Home
आरोग्य
कोरोनाबाधितांचा उच्चांक : 304 बाधित
आरोग्य
सातारा जिल्हा
कोरोनाबाधितांचा उच्चांक : 304 बाधित
13th August 2020
प्रतिनिधी
दिवसभरात 5 जणांचा मृत्यू ; 87 जण कोरोनामुक्त
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा आणि मृत्यूंचा आकडा झपाट्याने वाढत असून मंगळवारी आणखी पाच कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला तर उच्चांकी 304 बाधित आढळून आले. यामुळे मृत्यूंची एकूण संख्या 197 तर कोरोनाबाधितांची एकूण संख्या 6 हजार 504 वर पोहोचली आहे. दरम्यान, आज कोरोनामुक्त झाल्याने 87 जणांना घरी सोडण्यात आले.
पाच जणांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कंधारवाडी ता. कराड येथील 55 वर्षीय पुरुष, कृष्णा हॉस्पीटल, कराड येथे शनिवार पेठ, येथील 30 वर्षीय पुरुष तसेच कराड येथील खासगी हॉस्पीटलमध्ये विठ्ठलनगर कराड येथील 51 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 84 वर्षीय महिला, वाजेगाव ता. पाटण येथील 72 वर्षीय महिला अशा पाच कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मंगळवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
कराड :
गोंदी येथील 35 वर्षीय पुरुष, चोरे येथील 45, 34 वर्षीय पुरुष, कराड येथील वर्षीय 42, 30 वर्षीय पुरुष, 47, जाखीनवाडी येथील 45 वर्षीय महिला, कराड येथील 18 वर्षीय वर्षीय महिला, 18 वर्षाचा पुरुष, 8 वर्षाचा मुलगा, 30 वर्षाची महिला, 5 वर्षाची मुलगी, 5 वर्षाचा मुलगा, रविवार पेठ, कराड येथील 70 वर्षीय महिला, कराड येथील 69 वर्षीय महिला, गोवारे रोड, कृष्णा कॅनॉल कराड येथील 65 वर्षीय महिला, संगम हॉटेल जवळ, कराड येथील 27 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 32 वर्षीय पुरुष, कराड येथील 46 वर्षीय महिला, रविवार पेठ कराड येथील 37 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, कराड येथील 32 वर्षीय महिला, सोमवार पेठ कराड येथील 49 वर्षीय पुरुष, नारायणवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, वसंतगड येथील 70 वर्षीय पुरुष, चिखली मारल येथील 51 वर्षीय पुरुष, कराड येथील 35 वर्षीय पुरुष, टाकेवस्ती चचेगाव येथील 32 वर्षीय महिला, सैदापूर येथील 52 वर्षीय पुरुष, 72 वर्षीय महिला, टेंभू येथील 32 वर्षीय पुरुष, 31 वर्षीय महिला, वडगाव येथील 40, 27 वर्षीय महिला, 31 वर्षीय पुरुष, टेंभू येथील 30 वर्षीय पुरुष,धनगरवाडी येथील 57 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 30 वर्षीय पुरुष, कुंभार गल्ली, कराड येथील 37 वर्षीय महिला, गोळेश्वर येथील 25 ,33 वर्षीय पुरुष, कराड येथील 61 वर्षी पुरुष, कालवडे येथील 24 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 29 वर्षीय महिला, मनव येथील 26 वर्षीय पुरुष, रविावार पेठ येथील 52 वर्षीय महिला, वडगाव येथील 70 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 42 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 35 वर्षीय पुरुष, टेंभू येथील 25 वर्षीय पुरुष, वडगाव उंब्रज येथील 35 वर्षीय महिला,शनिवार पेठ कराड येथील 65 वर्षीय पुरुष, वडगाव उंब्रज येथील 30 वर्षीय महिला, 2 वर्षाचा बालक, 6 वर्षाचा बालक, काझीवाडा येथील 24 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 47, 68, 48 पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 37 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 16 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 44 वर्षीय महिला, मंगळवार पेठ कराड येथील 46 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 29 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 29 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 50, 30 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 33 वर्षीय पुरुष, 1, 3 वर्षाचे बालक, शनिवार पेठ येथील 26 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 49 वर्षीय महिला, शनिवार पेठ येथील 9 वर्षाचा मुलगा, 53 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ कराड येथील 34 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 45 वर्षीय पुरुष,ओंड येथील 25 वर्षीय महिला, आंतवडी येथील 50 वर्षीय पुरुष, कराड येथील 72 वर्षीय पुरुष, वंडोली निलेश्वर येथील 32, 57 वर्षीय पुरुष, 24, 65 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ कराड येथील 45 वर्षीय पुरुष, वसंतगड येथील 60 वर्षीय पुरुष, 8 वर्षाचा मुलगा, शामगाव येथील 60 वर्षीय पुरुष, खोलेवाडी येथील 19 वर्षीय पुरुष, नारायणवाडी येथील 45 वर्षी पुरुष, काले येथील 32 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड येथील 48 वर्षीय महिला, मुंडे येथील 40 वर्षीय पुरुष, घारगेवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, सुपने येथ्ंील 29 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 50, 70 वर्षीय महिला, सुपने येथील 25 वर्षीय पुरुष, ओंड येथील 65 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 30 वर्षाची पुरुष, कराड येथील 15 वर्षाची महिला, 67, 83, 11, 42 वर्षाचा पुरुष, सुपने येथील 41 वर्षीय पुरुष, कराड येथील 65 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील 38 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 38 वर्षीय महिला, 67 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ येथील 67 वर्षीय पुरुष, कार्वे नाका येथील 67 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 67 वर्षीय महिला, काशेगाव येथील 56 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ येथील 40 वर्षीय महिला, बनवडी येथील 65 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 63, 55 वर्षीय महिला, गुरुवार पेठ, कराड येथील 40 वर्षीय पुरुष, रविावार पेठ येथील 78 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 2 वर्षाची बालिका, 40 वर्षाचा पुरुष, शनिवार पेठ येथील 68 वर्षीय पुरुष, उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 6, 7 वर्षाचा मुलगा, 65 वर्षीय महिला, 46 वर्षाचा पुरुष,
पाटण :
मारुल हवेली येथील 61 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 30 वर्षाची महिला, 10, 8, 4 वर्षाचा बालक, सुर्याचीवाडी येथील 35 वर्षीय महिला, 18, 16, 56, वर्षाचा पुरुष,पाटण येथील 47, 86, 23 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय महिला, 45, 25 वर्षीय महिला,वाजेगाव मारुल येथील 72 वर्षीय महिला, पाटण येथील 69 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी येथील 56 वर्षीय पुरुष, पाटण येथील 47, 86 वर्षीय पुरुष, 80 वर्षीय महिला, मारुल हवेली येथील 50, 35वर्षीय महिला, 18 वर्षाचा पुरुष नाडे येथील 36 वर्षीय पुरुष, पाटण येथील 68, वर्षीय पुरुष, 70, 52, 22 वर्षीय महिला, पापर्डे येथील 53 वर्षीय पुरुष,
वाई :
शाहबाग येथील 59 वर्षीय पुरुष, 57 वर्षीय महिला, रविावर पेठ येथील वर्षीय 38 वर्षीय पुरुष, व्याजवाडी येथील वर्षीय 65 पुरुष, वाई येथील 30 वर्षीय पुरुष, उडतारे येथील 60 वर्षीय पुरुष,
सातारा :
काशीळ येथील 39 पुरुष, वाढे येथील 48 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, सातारा येथील 35, 49 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 40 वर्षीय महिला, अतित येथील 30 वर्षीय पुरुष, वळसे येथील 41 वर्षीय पुरुष, सोनापूर येथील 60 वर्षीय पुरुष, गडकर आळी सातारा येथील 56 वर्षीय पुरुष, चिमणपुरा पेठ, सातारा येथील 35 वर्षीय पुरुष, न्यु सीव्हील कॉलनी, सातारा येथील 53 वर्षीय पुरुष, तामजाईनगर सातारा येथील 42 वर्षीय महिला, 13 वर्षाचा बालक, विकासनगर, सातारा यैथील 17 वर्षीय महिला, कारंडवाडी येथील 60 वर्षीय महिला, गोडोली, सातारा येथील 38 वर्षीय पुरुष, सासपडे येथील 38 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 13 वर्षाचा युवक, 40 वर्षाची महिला, करंजे पेठ येथील 30, 49 वर्षाचा पुरुष, जानकर कॉलनी येथील 30 वर्षीय महिला, करंजे पेठ येथील 34 वर्षीय महिला, सत्यनगर येथील 34, 39, 13, 8 वर्षीय महिला, 71 वर्षीय पुरुष,
फलटण :
गिरवी येथील 50 वर्षीय महिला, 42 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, फलटण येथील 31, 23 वर्षी पुरुष, फलटण येथील 70 वर्षीय पुरुष, निरगुडी येथील 32 वर्षीय पुरुष, मालोजीनगर जवळ फलटण येथील 54 वर्षीय पुरुष, फलटण येथील 33 वर्षीय पुरुष, रविवार पेठ फलटण येथील 65 वर्षीय महिला, विडणी येथील 31 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला,
कोरेगाव :
नडवाल येथील 10 वर्षीय मुलगा, 46 वर्षीय महिला, सोळशी येथील 39 वर्षीय पुरुष, रहिमतपूर येथील 35, 25 वर्षाची महिला, 1 वर्षाचा बालक, रहिमपूर येथील 35 वर्षीय महिला,
खंडाळा :
शिरवळ येथील 42, 23 वर्षीय पुरुष, लोणंद येथील 25 वर्षीय पुरुष, 46 वर्षीय महिला, पाडळी येथील 45 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 31 वर्षीय पुरुष,
माण :
म्हसवड येथील 35 वर्षीय पुरुष, भालवडी येथील 38 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर : महोल्ला स्कूल महाबळेश्वर येथील 51 वर्षीय पुरुष,
खटाव :
मायणी येथील 27 वर्षीय पुरुष, वडूज येथील 46 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष,
जावली :
जावली येथील 65 वर्षीय महिला, वाळवा येथील 23 वर्षीय महिला, 11 वर्षाची मुलगी असे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.
87 जण कोरोनामुक्त
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली तालुक्यातील 4, कराड तालुक्यातील 14, खंडाळा तालुक्यातील 5, कोरेगांव तालुक्यातील 1, खटाव तालुकयातील 5, महाबळेश्वर तालुक्यातील 1, माण तालुक्यातील 8, पाटण येथील 1, सातारा येथील 16 व वाई तालुक्यातील 7 तसेच सातारा शहरातील खासगी रुग्णालयांतून 25 जण अशा एकूण 87 जणांचा समावेश आहे.
आणखी 304 जण बाधित
बुधवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 304 जण कोरोनाबाधित आढळले. यापैकी 25 बाधितांचा तपशील प्राप्त झाला असून यामध्ये फलटण : सोनवडी खु. येथील 39 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला 12,8 वर्षीय बालक, शिंदेवाडी येथील 70 वर्षीय पुरुष, नांदळ येथील 23,47 वर्षीय महिला, दत्तनगर येथील 32 वर्षीय महिला, सासवड येथील 60 वर्षीय पुरुष, फडतरवाडी येथील 22 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 64 वर्षीय पुरुष, कोर्हाळे येथील 49 वर्षीय पुरुष, खंडाळा : नायगाव येथील 30 वर्षीय पुरुष, खटाव : पळशी येथील 55 वर्षीय पुरुष, 28,49,75 वर्षीय महिला व 2 वर्षीय बालीका, वडुज येथील 15,3 वर्षीय बालक 67 वर्षीय पुरुष, 57, 36 वर्षीय महिला, पुसेगांव येथील 40 वर्षीय पुरुष, वाकेश्वर येथील 65 वर्षीय महिला असे 25 जण कोरोनाबाधित आढळले. मात्र उर्वरीत 279 बाधितांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही.
624 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 36, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 12, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 28, कोरेगाव 45, वाई येथील 100, शिरवळ येथील 83, रायगाव 23, पानमळेवाडी येथील 35, मायणी येथील 38, महाबळेश्वर येथील 65, पाटण येथील 25, खावली 81, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 53 अशा एकूण 624 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट
सातारा नगरपालिका हद्दीतील व्यंकटपुरा पेठ, गोडोली (शिंदे वस्ती) तसेच तालुका हद्दीतील काशिळ (जुने ग्रामपंचाय कार्यालय समोर), नागठाणे (इब्रुभाई चाळ), कारंडवाडी (विठ्ठलमंदिर शेजारी), पाडळी (साकव वस्ती), खेड (उत्तेकर कॉलनी, गोरखपूर), खिंडवाडी (पोस्ट ऑफिस), विलासपूर (गिरीचिंतन सोसायटी) या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट) घोषित केले आहे.
Share this:
Click to share on Twitter (Opens in new window)
Click to share on Facebook (Opens in new window)
Click to share on LinkedIn (Opens in new window)
Click to share on Pinterest (Opens in new window)
Click to share on Telegram (Opens in new window)
Click to share on WhatsApp (Opens in new window)
More
Click to share on X (Opens in new window)
Like this:
Like
Loading...
Post navigation
स्वातंत्र्य दिनी मिठाई वाटप करण्यास मनाई
तारळी नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना
error:
Content is protected !!
Loading Comments...
You must be
logged in
to post a comment.
%d
You must be logged in to post a comment.