भुकंपाचे सौम्य धक्के

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोयना धरण परिसरात रविवारी सकाळी ९.३० वाजता भुकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्यांची तिव्रता कमी असल्याने जीवीत व वित्त हानी झाली नाही. मात्र यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

कोयना धरण परिसरात रविवारी सकाळी ९.३० वाजताधक्का जाणवला. धक्के जाणवल्याने ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. गेल्या महिन्यात २० तारखेलाही सलग भुकंपाचे दोन धक्के जाणवले होते. या धक्क्याने कोयना धरण सुरक्षित असून कोणतीही वित्तहानी झाली नाही अशी माहिती कोयना सिंचन विभागाने दिली आहे.

error: Content is protected !!