सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जैतापूर, ता. सातारा येथील पुलाच्या परिसरात एका 25 वर्षीय विवाहितेवर दोघांनी सामूहिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली.
या प्रकरणी सातारा पोलिसांनी नम्या यंत्र्या भोसले (रा. फडतरवाडी, ता. सातारा), किरडेट आशिर्वाद पवार (रा. गोगावलेवाडी, ता. सातारा), भगत काप्या काळे (रा. बारटक्के चौक, सातारा), मयूर नागेश काळे (रा. फडतरवाडी, ता. सातारा) यांना अटक केली आहे.
You must be logged in to post a comment.