सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या 63 व्या पुण्यतिथीनिमित्त समाधी स्थळावर पुष्प अर्पण करुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिवादन केले.
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरद पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, कृषि राज्यमंत्री विश्वजीत कदम, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, आमदार शशिकांत शिंदे यांनीही पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या समाधी स्थळावर पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
You must be logged in to post a comment.