जिल्ह्यात 148 जण कोरोनाबाधित


दिवसभरात 90 जण कोरोनामुक्त

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात सोमवारी दिवसभरात 148 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याची नोंद झाली. दरम्यान, चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.  आज 90 जणांना डिस्चार्ज देण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.


रविवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
  सातारा :
शाहूपुरी येथील 52,46, 30, 38, 55, 62, 38 वर्षीय महिला 48,37,41,62 वर्षीय पुरुष 18 वर्षीय तरुण 12 वर्षीय बालीका 3 वर्षीय बालक,  गोडोली येथील 43 वर्षीय पुरुष, करंजे येथील 32 वर्षीय महिला, सोनापूर येथील 32,49, 65, 55,31, 30, 48, 56, 24, 30, 50, 44, 34, 32 वर्षीय पुरुष 55, 40, 28, 38, 50, 26, 46, 62, 37, 27,20,40,28,60 वर्षीय महिला 18 वर्षीय तरुणी 3,14,11,4,16,11,11 वर्षीय बालक व एक पुरुष,  क्षेत्र माहुली येथील 50 वर्षीय महिला, वर्ये येथील 31 वर्षीय महिला 18 वर्षीय तरुण, खटाव : गारवाडी येथील 45,26 वर्षीय महिाला 36,45,40 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय तरुण, खबालवाडी येथील 65 वर्षीय महिला, खटाव येथील 40 वर्षीय पुरुष, 63,40 वर्षीय महिला, मोळ येथील 26 वर्षीय पुरुष, पुसेगाव येथील 21 वर्षीय तरुण, खंडाळा : बावडा येथील 30 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 54 वर्षीय पुरुष 19 वर्षीय तरुणी 67 वर्षीय महिला, विंग येथील 55,30,50 वर्षीय पुरुष 50,45,20,32 वर्षीय महिला 2 वर्षीय बालीका, धनगरवाडी येथील 41,49 वर्षीय महिला 62 वर्षीय पुरुष, फलटण : वाखरी येथील 21 वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील 55, 32, 75 वर्षीय महिला 55, 34, 50 वर्षीय पुरुष, मलटण येथील 52 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 27,36 वर्षीय महिला, आयसर पुणे यांचेकडून प्राप्त 5 बाधितांचा अहवाल पुढील प्रमाणे 70,38,38 वर्षीय पुरुष, 52,54 वर्षीय महिला तसेच जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या 44 रुग्णांचे ( यामध्ये  जावली येथील 1, शिरवळ येथील 2, खटाव येथील 3, कराड येथील 1, सातारा येथील 4, वाई येथील 1, कोरेगांव येथील 31 व माण येथील 1 खासगी प्रयोगशाळेत अ‍ॅन्टीजन तपासणी केली असता कोरोनाबाधित आढळून आले आहेत. 

आणखी 148 जण बाधित
सोमवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 148 जण कोरोनाबाधित आढळले असून बाधितांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही. 

कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
खंडाळा : रामबाग सिटी शिरवळ येथील 37 वर्षीय पुरुष 14 वर्षीय बालक, , तळेकर वस्ती येथील 11 महिन्याची बालीका, सांगवी येथील 19 वर्षीय तरुणी, नायगाव येथील 7 वर्षीय बालक, शिर्के कॉलनी शिरवळ येथील 34 वर्षीय पुरुष, स्टार सिटी शिरवळ येथील 38 वर्षीय महिला, विंग येथील 44,52,23 वर्षीय पुरुष, जवळे येथील 34 वर्षीय पुरुष, कराड : शमगांव येथील 60 वर्षीय महिला, सैदापूर येथील 47 वर्षीय महिला 25 वर्षीय पुरुष,  शेणोली येथील 75 वर्षीय पुरुष, किवळ येथील 65 वर्षीय पुरुष, 55, 34,  वर्षीय महिला 13 वर्षीय बालीका 10 वर्षीय बालक, कालेगाव येथील 28,65,28 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, येवती येथील 24 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 21 वर्षीय पुरुष 42 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 42 वर्षीय पुरुष, म्हासोली येथील 30 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 62 वर्षीय पुरुष 56,28 वर्षीय महिला व 8 वर्षीय बालीका, शामगाव येथील 38 वर्षीय पुरुष ,  श्रध्दा क्लिनिक येथील 38 वर्षीय महिला41 वर्षीय पुरुष,  शामगाव येथील 33 वर्षीय महिला व 5 वर्षीय बालीका,  किवळ येथील 32 वर्षीय महिला, कासनी येथील 38 वर्षीय महिला, गुरुवार पेठ येथील 27 वर्षीय महिला , कालवडे येथील 6 वर्षीय बालक शुक्रवार पेठ येथील 38 वर्षीय पुरुष 6,12 वर्षीय बालक 34 वर्षीय महिला, कालवडे येथील 65 वर्षीय महिला,  सातारा : येथील यशवंत हॉस्पिटल येथील 34 वर्षीय महिला,  अमर लक्ष्मी  देगांव येथील  38, 45 वर्षीय महिला 12 वर्षीय बालक 14 वर्षीय बालीका 52,22 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 45 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 26, 53 वर्षीय महिला  9 वर्षीय बालक 5, 5 वर्षीय बालीका 30 वर्षीय पुरुष,  माची पेठ येथील 30 वर्षीय पुरुष, खटाव : वडुज येथील 66 वर्षीय पुरुष, फलटण : मलठण येथील 3 वर्षीय बालीका 22,26,60  वर्षीय महिला 37,40 वर्षीय पुरुष, रिंग रोड येथील 87,50 वर्षीय पुरुष 77,45,38 वर्षीय महिला 16,10 वर्षीय बालक, रामबाग कॉलनी येथील 62,38 वर्षीय महिला 38 वर्षीय पुरुष 10 वर्षीय बालक, वाई : शेंदुर्जणे येथील 38,59,35 वर्षीय महिला 15, 14,12,6 वर्षीय बालीका 14 वर्षीय बालक 34,42 वर्षीय पुरुष,
 
561 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना  पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 23, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड  येथील 85, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील  29,  वाई येथील 44, खंडाळा येथील 86, पानमळेवाडी 27, मायणी 27,  महाबळेश्वर 9, पाटण 55, दहिवडी 27, खावली 38 व कृष्णा  हॉस्पिटल कराड येथील 111 असे एकूण  561 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले असल्याचेही डॉ. गडीकर यांनी सांगितले.  

जिल्ह्यात गृह विलगीकरण सुरू : जिल्हाधिकारी
कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असून बाधितांमध्ये बहुतांंश नागरिक सौम्य लक्षणे असलेली आहेत. अशा नागरिकांना नव्या मार्गदर्शक सूचनेनुसार सोय उपलब्ध असेल तर घरीच वेगळ्या खोलीत ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी आज (सोमवारी) जिल्हाधिकारी यांच्याकडून अतिशय सूक्ष्म नियमावली जाहीर करण्यात आली. ही नियमावली तयार करण्यासाठी प्रशासनातील अधिकार्‍यांसह सातार्‍यातील व्यावसायिक मज्जीद कच्छी आणि त्यांच्या टीमने सामाजिक बांधलकीतून योगदान दिले आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी या सर्वांच्या कामाचे विशेष कौतुक केले आहे. ही नियमावली एक आदर्श नियमावली ठरेल याचा अतिशय चांगला परिणाम होईल.त्यासाठी जनतेनेही सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.


error: Content is protected !!