Skip to content
Tuesday, December 24, 2024
Responsive Menu
Bhumishilp.com
Search
Search
मुखपृष्ठ
सातारा जिल्हा
सातारा
कराड
कोरेगांव
खटाव
माण
खंडाळा
पाटण
फलटण
जावळी
महाबळेश्वर
वाई
महाराष्ट्र
राज्य
देश-विदेश
संपादकीय
आरोग्य
फॅशन
क्रीडा
पर्यटन
ब्लॉग
Home
आरोग्य
जिल्ह्यात 200 बाधित ; चौघांचा मृत्यू
आरोग्य
सातारा जिल्हा
जिल्ह्यात 200 बाधित ; चौघांचा मृत्यू
8th August 2020
प्रतिनिधी
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): जिल्ह्यात शुक्रवारी दिवसभरात चौघा कोरानाबाधितांचा मृत्यू झाला. तसेच आणखी 200 बाधित आढळून आल्याची नोंद झाली. दरम्यान, चाचण्यांचे प्रमाण वाढल्याने बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. तर कोरानामुक्तांचा आकडाही कमी होताना दिसत असून आज 67 जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.
चार बाधितांचा मृत्यू
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे गडकर आळी, सातारा येथील 50 वर्षीय महिला, वाई येथील खासगी हॉस्पिटलमध्ये गंगापुरी, वाई येथील 57 वर्षीय पुरुष, परखंदी ता. वाई येथील 67 वर्षीय पुरुष, कराड येथील खासगी रुग्णालयात अतित ता. सातारा येथील 29 वर्षीय पुरुष अशा चार कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती डॉ. गडीकर यांनी दिली.
गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
वाई :
परखंदी येथील 63 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 51 वर्षीय महिला, रविवार पेठ, वाई येथील 38 वर्षीय महिला, वाई येथील 46 वर्षीय महिला, वाई येथील 57 वर्षीय महिला, वाई येथील 38 वर्षीय महिला, 19 वर्षी युवक, 17 वर्षाचा युवक, 35 वर्षीय महिला, 13 वर्षाचा युवक, 21, 32 वर्षाचा पुरुष, 33 वर्षीय महिला,
कराड :
तासवडे येथील 63 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 57 वर्षीय महिला, 62 वर्षीय पुरुष, 8 वर्षाचा बालक, कोलेवाडी येथील 84 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 5 वर्षाचा बालक,बनवडी येथील 5 वर्षाचा बालक, कोलेवाडी येथील 78, 43 वर्षीय महिला, 32 वर्षीय पुरुष, बुधवारपेठ, कराड येथील 30 वर्षीय पुरुष, कराड येथील 78 वर्षीय पुरुष, टेंभू येथील 55 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, कराड येथील 68, 42 वर्षीय पुरुष, कराड येथील 66 वर्षीय महिला, 78 वर्षीय पुरुष, 19 वर्षीय युवक, 22, 51 वर्षीय महिला, बुधवार पेठ, कराड येथील 22, 19 वर्षीय महिला, सैदापूर येथील 29 वर्षीय पुरुष, चोरे येथील 8 वर्षाची बालिका, बुधवार पेठ कराड येथील 45 वर्षीय पुरुष, चोरे येथील 57 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड येथील 73 वर्षीय पुरुष, कराड येथील 34 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 57 वर्षीय महिला, 12 वर्षाचा मुलगा36 वर्षाची महिला, चोरे येथील 42,35, 22, 21, 45, 6587, 40, 23 वर्षीय पुरुष, 30 44, 62, 39, 60 वर्षीय महिला, 17 वर्षाचा युवक, चोरे येथील 60 वर्षीय महिला, 51 वर्षीय पुरुष, 55, 15, 60 वर्षीय महिला, 27 वर्षीय पुरुष, चोरे येथील 24 वर्षीय महिला, पाल येथील 44 वर्षीय पुरुष, वंडोली येथील 75, 40वर्षीय पुरुष, 13, 65 वर्षीय महिला, सोमवार पेठ, कराड येथील 52 वर्षीय पुरुष, धावडशी येथील 53 वर्षीय पुरुष, कर्वे येथील 20 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 39, 65 वर्षीय पुरुष, गोटे येथील 93 वर्षीय महिला, चोरे येथील 70 वर्षीय महिला, उंब्रज येथील 32 वर्षीय महिला, ओंड येथील 65 वर्षीय पुरुष, मार्केड यार्ड कराड येथील 38 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, कराड येथील 68 वर्षीय पुरुष, मलकापूर यैथील 36 वर्षीय महिला, रविवार पेठ, कराड येथील 65 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, कराड येथील 40 वर्षीय पुरुष, कराउ येथील 25 वर्षीय महिला, शिंदेवाडी येथील 64 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 29 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 58 वर्षीय पुरुष, ओंड येथील 60 वषर्भ्य महिला, कराड येथील 45 वर्षीय पुरुष, 7 वर्षाची बालिका, रविवार पेठ, कराड येथील 38 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, कराड येथील 65 वर्षाची महिला, 6 वर्षाचा बालक, बुधवार पेठ, कराड येथील 57 वर्षीय महिला, हनुमानवाडी येथील 35 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 68 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ, कराड येथील 10 वर्षाचा मुलगा,
महाबळेश्वर :
स्कूल मोहल्ला येथील 72, 60 , 64, 65, 20, 87, 59, 77, 62 वर्षीय पुरुष, 65,67, 60, 72,30 वर्षीय महिला, ताळदेव येथील 33 वर्षीय पुरुष.
कोरेगाव :
जुनी पेठ, कोरेगाव येथील 44 वर्षीय पुरुष, देवूर येथील 65 वर्षीय पुरुष, शेंदूजर्णे येथील 28 वर्षीय पुरुष,
सातारा :
विकासनगर, सातारा येथील 61 वर्षीय पुरुष, जकातवाडी येथील 23 वर्षीय महिला, मल्हारपेठ, सातारा येथील 64 वर्षीय पुरुष, व्यंकटपुरा पेठ, सातारा येथील 26 वर्षीय पुरुष, गोडोली येथील 32 वर्षीय पुरुष, काशिळ येथील 25 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, सातारा येथील 54 वर्षीय पुरुष, सातारा येथील 38 वर्षीय पुरुष, पाटखळ येथील 13 वर्षीय युवक, 17 वर्षाची युवती, 41 वर्षाची महिला, 20 वर्षीय महिला, सासपडे येथील 34 वर्षीय पुरुष, 74 वर्षीय पुरुष, कळंबे येथील 33 वर्षीय पुरुष, दिव्यनगरी, सातारा येथील 15 वर्षाची युवती, 40, 19 वर्षाची महिला, शाहुपूरी येथील 32 वर्षीय पुरुष, पोलीस कॉलनी, सातारा येथील 38 वर्षीय महिला, शाहुपूरी येथील 64 वर्षीय पुरुष, निगडी येथील 32 वर्षीय महिला, 32, 58 वर्षीय पुरुष, 52, 47, 21 वर्षीय महिला, 60 वर्षाची महिला, निघुड माळ येथील 60 वर्षीय पुरुष, पोलीस वसाहत, सातारा येथील 68 वर्षीय महिला, शिवथर येथील 43 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, सातारा येथील 53 वर्षीय पुरुष,
पाटण :
पापर्डे येथील 65 वर्षीय महिला, पाटण येथील 23 वर्षीय पुरुष, पाटण येथील 40 वर्षीय महिला, कोयना नगर येथील 55 वर्षीय पुरुष, चाफळ येथील 36 वर्षीय पुरुष, नाडे येथील 70, 74 वर्षीय महिला, मारुल हवेली येथील 42 वर्षीय पुरुष, जावली : कुडाळ येथील 65 वर्षीय पुरुष, 65, 30 वर्षीय महिला, 30 वर्षीय महिला,
खटाव :
मायणी येथील 26 वर्षीय महिला, माण : दहिवडी येथील 32, 20, 16, 40 वर्षीय महिला, 22 वर्षाचा पुरुष,
फलटण :
राजाळे येथील 33 वर्षीय महिला, 15 वर्षाची युवती, 13 वर्षाचा युवक, 17 वर्षाचा युवती, 9 वर्षाचा मुलगा, सोमवार पेठ, फलटण येथील 49 वर्षीय महिला, 30 वर्षाचा पुरुष, जिंती नाका येथील 37 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, फलटण येथील 9 वर्षाचा बालक, 54 वर्षीय महिला,लक्ष्मीनगर, फलटण येथील 12 वर्षाची मुलगी, 41 वर्षीय पुरुष,
खंडाळा :
धनगरवाडी येथील 35 वर्षीय पुरुष,15 वर्षाचा युवक, 41 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय महिला, लोणंद येथील 8 वर्षाची बालिका,14 वर्षाची युवती, 50 वर्षाची महिला. 17 वर्षाची युवती, 40 वर्षाची महिला, धनगरवाडी येथील 65 वर्षीय महिला, लोणंद येथील 18 वर्षाचा युवक, धनगरवाडी येथील 30 वर्षाचा पुरुष, 69 वर्षाची महिला, बावडा येथील 28 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 10 वर्षाची मुलगी, पवारआळी, शिरवळ येथील 34 वर्षीय महिला, धनगरवाडी येथील 17 वर्षीय युवक, लोणंद येथील 30 वर्षीय पुरुष, सुंदरनगरी, शिरवळ येथील 44 वर्षीय पुरुष, लोणंद येथील 22 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 26 वर्षीय महिला यांचा कोरोनाबाधितांमध्ये समावेश आहे.
आणखी 200 जण बाधित
शुक्रवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 200 जण कोरोनाबाधित आढळले असून बाधितांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही.
कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
कराड :
कराड शहरातील शनिवार पेठेतील 32 वर्षीय पुरुष, मलकापुर येथील 33, 52, 33, 28, 33, 25 वर्षीय पुरुष व 1 महिला, हजारमाची येथील 35 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 40 वर्षीय पुरुष व 30, 36 वर्षीय महिला, कृष्णा मेडीकल कॉलेजमधील 26 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 32 वर्षीय महिला, कोयना वसाहत येथील 20 वर्षीय युवक,
पाटण :
निगडे येथील 60 वर्षीय महिला, चाफळ येथील 6 वर्षीय बालक, जाधववाडी येथील 2 वर्षीय बालिका व 25 वर्षीय महिला, नेरले येथील 2 महिला व 63 वर्षीय पुरुष, म्हावशी येथील 40, 26 वर्षीय महिला व 4 वर्षीय बालिका, अंब्रग येथील 58, 27, 29 वर्षीय पुरुष व 50, 25 वर्षीय महिला, मोरगिरी येथील 65 वर्षीय महिला, तारळे येथील 4 वर्षीय बालक, वाई : वाई शहरातील 46 वर्षीय पुरुष व 16, 11 वर्षीय युवक व 36 वर्षीय महिला, कोरोना केअर सेंटर वाई येथील 34, 48 वर्षीय पुरुष, शाहबाग येथील 32, 35, 53 वर्षीय पुरुष, शांतीनगर येथील 45, 15, 42 वर्षीय महिला व 46 वर्षीय पुरुष,
जावळी :
दुदुस्करवाडी येथील 70 वर्षीय पुरुष,
सातारा :
सातारा शहरातील सेनगिरी कॉलनी सत्यमनगर येथील 47 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठेतील 32 वर्षीय पुरुष, लिंब येथील 54 वर्षीय महिला व 5, 2, 9 वर्षीय बालिका व 9, 5 वर्षीय बालक, वर्ये येथील 48 वर्षीय पुरुष, कण्हेर येथील 65 वर्षीय महिला, लक्ष्मी टेकडी येथील 31, 24, 40, 60 वर्षीय महिला व 24, 35 वर्षीय पुरुष,
खंडाळा :
सुखेड येथील 31 वर्षीय पुरुष,पाडेगाव येथील 84, 14, 42 वर्षीय पुरुष,
कोरेगाव :
वाठारकिरोली येथील 45 वर्षीय महिला अशा 67 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले.
464 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 37, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 9, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 3, कोरेगांव 12, वाई येथील 29, शिरवळ-खंडाळा येथील 76, रायगाव येथील 21, पानमळेवाडी येथील 107, मायणी येथील 39, महाबळेश्वर येथील 11, पाटण येथील 43, दहिवडी येथील 12, खावली येथील 3, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 62 अशा एकूण 464 जणांच्या नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.
बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट
सातारा नगरपालिका हद्दीतील सदरबझार (सनराज रेसिडेन्सी), सोमवार पेठ, व्यंकटपुरा पेठ (श्रीस्नेह अपार्टमेंट), मंगळवार पेठ (अजिंक्यलक्ष्मी अपार्टमेंट) तसेच तालुका हद्दीतील जकातवाडी (साईपुष्प अपार्टमेंट), धावडशी (ग्रामपंचायत कार्यालय), भोंदवडे (विठ्ठल मंदिर परिसर), शाहूपुरी (तामजाईनगर), शिवथर (महालक्ष्मी मंदिर) (एस. टी. स्टँड परिसर), निगुडमाळ या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट) घोषित केले आहे.
Share this:
Click to share on Twitter (Opens in new window)
Click to share on Facebook (Opens in new window)
Click to share on LinkedIn (Opens in new window)
Click to share on Pinterest (Opens in new window)
Click to share on Telegram (Opens in new window)
Click to share on WhatsApp (Opens in new window)
More
Click to share on X (Opens in new window)
Like this:
Like
Loading...
Post navigation
फळपिक विमा योजनेत स्ट्रॉबेरीचा समावेश: विजयकुमार राऊत
सातारा ट्रॅफिक पोलीस ‘राज्यात प्रथम’
error:
Content is protected !!
Loading Comments...
You must be
logged in
to post a comment.
%d
You must be logged in to post a comment.