Skip to content
Tuesday, December 24, 2024
Responsive Menu
Bhumishilp.com
Search
Search
मुखपृष्ठ
सातारा जिल्हा
सातारा
कराड
कोरेगांव
खटाव
माण
खंडाळा
पाटण
फलटण
जावळी
महाबळेश्वर
वाई
महाराष्ट्र
राज्य
देश-विदेश
संपादकीय
आरोग्य
फॅशन
क्रीडा
पर्यटन
ब्लॉग
Home
आरोग्य
जिल्ह्यात सात बाधितांचा मृत्यू ; 203 पॉझिटिव्ह
आरोग्य
सातारा जिल्हा
जिल्ह्यात सात बाधितांचा मृत्यू ; 203 पॉझिटिव्ह
7th August 2020
प्रतिनिधी
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. त्यातचगुरुवारी दिवसभरात आणखी 200 बाधितांची भर पडली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 5179 वर पोहोचला आहे. बाधितांच्या संख्येत वाढ होत असतानाच कोरोनामुळे होणार्या मृत्यूंचीही लक्षणीय वाढ होत असून गुरुवारी सात बाधितांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान आज 77 जण उपचारानंतर बरे होऊन घरी परतले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.
सात कोरोनाबाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे कोरेगाव येथील 43 वर्षीय महिला, वासोळे ता. सातारा येथील 43 वर्षीय महिला तसेच सातार्यातील खासगी रुग्णालयात शहरातील गुरुवार पेठेतील 75 वर्षीय महिला, कोडोली ता. सातारा 58 वर्षीय महिला, जकातवाडी ता.सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, कराड येथील खासगी रुग्णालयात आटके, ता. कराड येथील 82 वर्षीय महिला अशा सात कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहितीही गडीकर यांनी दिली.
बुधवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
कराड :
वडगाव हवेली येथील 2 वर्षाची बालिका, 31 वर्षाची महिला, मलकापूर येथील 55 वर्षाची महिला, काले येथील 65 वर्षीय पुरुष, तळमावले येथील 34 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील, 50 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ, कराड येथील 45 वर्षीय पुरुष, दिवशी येथील 70 वर्षीय पुरुष,गोवारे येथील 70 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 35 वर्षीय पुरुष, वाहगाव येथील 24 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 61 वर्षीय महिला, गुरुवार पेठ, कराड येथील 57 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 67 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ, कराड येथील 65 वर्षीय पुरुष, , वंडोली येथील 33 वर्षीय पुरुष, काले येथील 67 वर्षीय महिला, कोलेवाडी येथील 38 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ, कराड येथील 33 वर्षाचा पुरुष, 33 वर्षाची महिला, मार्केटयार्ड, कराड येथील 55 वर्षीय पुरुष, चोरे येथील 30 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 72 वर्षीय पुरुष, वाठार येथील 55 वर्षीय महिला, कोळे येथील 41 वर्षीय महिला, रविवार पेठ, कराड येथील 46 वर्षीय पुरुष, कराड येथील 54, 72 वर्षीय पुरुष, कराड येथील 33 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 38 वर्षीय महिला, मंगळवार पेठ, कराड येथील 23 वर्षीय पुरुष, 18 वर्षीय महिला, काले येथील 19 वर्षीय महिला, जुळेवाडी येथील 32 वर्षीय महिला, कोळे येथील 43 वर्षीय पुरुष, 57, 26 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड येथील 37 वर्षीय महिला, मलकापूर येथील 52 वर्षीय महिला, कोयना वसाहत येथील 46 वर्षीय पुरुष, शामगाव येथील 72 वर्षीय महिला, शनिवार पेठ, कराड येथील 62 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ, कराड येथील 40, 14 वर्षाची महिला,
पाटण :
माजगाव येथील 30 वर्षीय पुरुष, सणबूर येथील 21 वर्षीय पुरुष, पाटण येथील 21 वर्षीय महिला, 26 वर्षीय पुरुष, पाटण येथील 53 वर्षीय पुरुष,
कोरेगाव :
देवूर येथील 54 वर्षीय महिला, 14 वर्षाचा युवक, 6 वर्षाची मुलगी, 37 वर्षाची महिला, वाठार किरोली येथील 5 वर्षाचा बालक, 2 वर्षाची बालिका, 65,65, 28 वर्षाची महिला, 3 वर्षाचा बालक, 38 वर्षीय पुरुष, हिवरे येथील 29 वर्षीय पुरुष,
वाई :
पसरणी येथील 35 वर्षीय महिला, 17 वर्षाची युवती, 15 वर्षाचा युवक, फुलेनगर, वाई येथील 57 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, वाई येथील 21 वर्षीय महिला, गणपतीआळी येथील 27 वर्षीय महिला, 5 वर्षाचा बालक, 58 वर्षीय पुरुष, 48 वर्षीय महिला, 68 वर्षीय महिला, 75 वर्षीय पुरुष,13 वर्षाची मुलगी, सोनगीरीवाडी येथील 48 वर्षीय महिला, 1 वर्षाची बालिका, रविवार पेठ, वाई येथील 62, 34 वर्षीय पुरुष, वाई येथील 10 वर्षाची मुलगी, 28 वर्षाची महिला,37 वर्षाची महिला, 14 वर्षाची मुलगी, 69 वर्षाचा पुरुष, वाई येथील 60 वर्षीय महिला, 53 वर्षीय पुरुष42 वर्षाची महिला, 73 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, 11 वर्षाचा मुलगा, 12 वर्षाची मुलगी, 40 वर्षीय महिला, 21 वर्षीय महिला, 50 वर्षीय पुरुष, 21 वर्षीय महिला, 60 वर्षीय महिला, 36 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, वाई येथील 33 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष, 28 वर्षीय महिला, 9 वर्षाची मुलगी, 12 वर्षाची मुलगी, 10 वर्षाचा मुलगा, 40 वर्षाची महिला 48 वर्षाचा पुरुष, 28 वर्षीय महिला,
सातारा :
सातारा येथील 38 वर्षीय महिला, सदाशिव पेठ येथील 25 वर्षीय पुरुष, सीव्हील हॉस्पीटल, सातारा येथील 25 वर्षीय महिला, तामजाईनगर येथील 79 वर्षीय पुरुष, वासोळे येथील 52 वर्षीय पुरुष, सदरबझार, सातारा येथील 19 वर्षीय महिला, गुरुवार पेठ, सातारा येथील 64 वर्षीय पुरुष, जकातवाडी येथील 41 वर्षीय पुरुष, सीव्हील हॉस्पीटल येथील 30 वर्षीय महिला, जकातवाडी येथील 60 वर्षीय पुरुष, 54 वर्षीय महिला, वरणे येथील 60 वर्षीय महिला, गोडोली, सातारा येथील 45 वर्षीय महिला, पोगरवाडी येथील 39 वर्षीय महिला, कामटे येथील 51 वर्षीय पुरुष, जकातवाडी येथील 54 वर्षीय महिला, 60 वर्षीय पुरुष, चिंचणेर येथील 18 वर्षाचा युवक, लिंब येथील 18, 8 वर्षाची मुलगी, पळशी येथील 50 वर्षीय पुरुष, सातारा येथील 51 वर्षीय पुरुष, काटकरवाडी ता. सातारा येथील 58 वर्षीय पुरुष, सोनापूर येथील 18 वर्षीय महिला, 12 वर्षाचा मुलगा, 54 वर्षीय पुरुष, 40 वर्षाची महिला, तारगाव येथील 17, 21 वर्षाची महिला, कृष्णानगर, सातारा येथील 46 वर्षीय पुरुष, जावली : तालुक्यातील दूदूस्करवाडी येथील 64 वर्षीय पुरुष, कुडाळ येथील 11 वर्षाचा बालक, दूदुस्करवाडी येथील 42 वर्षीय पुरुष, 34 वर्षीय महिला, कुडाळ येथील 34 वर्षीय पुरुष, 2 वर्षाचा बालक, 12 वर्षाची मुलगी, कुडाळ येथील 21 वर्षीय पुरुष,
खटाव :
तालुक्यातील मायणी येथील 34 वर्षीय पुरुष, 32 वर्षाचा पुरुष, 6 वर्षाचा बालक, 70 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, 42, 80 वर्षीय पुरुष, सुर्याचीवाडी येथील 55 वर्षीय पुरुष, खबालवाडी येथील 45 वर्षीय पुरुष, 17 वर्षाची युवती, वांझोळी येथील 26, 29 वर्षीय पुरुष, मोराळे येथील 38 वर्षीय महिला, 18 वर्षाची महिला, 13 वर्षाचा मुलगा, 19 वर्षाची महिला, चतळी येथील 46 वर्षीय पुरुष, 8 वर्षाची बालिका, 44 वर्षाची महिला,
खंडाळा :
सुंदरनगर, शिरवळ येथील 39 वर्षीय पुरुष, शिर्के कॉलनी, शिरवळ येथील 22 वर्षीय पुरुष, 43 वर्षीय पुरुष, 53 वर्षीय पुरुष, धनगरवाडी येथील 27, 28 वर्षीय पुरुष, 32 वर्षीय पुरुष, 74 वर्षीय पुरुष, गोनडोली येथील 52 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 17 वर्षाचा युवक, शिवाजी चौक, खंडाळा येथील 55 वर्षीय पुरुष, विंग येथील 45 वर्षीय पुरुष, 78 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर : बेल ऐअर हॉस्पीटल, पाचगणी येथील 47 वर्षीय पुरुष, गडाळवाडी येथील 28 वर्षीय पुरुष,
फलटण :
मलटण येथील 22, 25 वर्षीय पुरुष, 45 वर्षीय महिला, राजाळे येथील 21 वर्षीय महिला, गोखळी येथील 9 वर्षाची मुलगी, 12 वर्षाचा मुलगा, 45 वर्षाचा पुरुष, जिंती नाका येथील 42 वर्षीय पुरुष, खासगी लॅबमध्ये तपासणी करण्यात आलेल्यांमध्ये वासोळी ता. वाई येथील 46 वर्षीय पुरुष, आनेवाडी. ता. जावली येथील 36 वर्षीय महिला, कोंढावळी लिंब येथील 42 वर्षीय पुरुष, डबेवाडी ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, सातारा येथील 75 वर्षीय महिला, कुमठे ता. कोरेगाव येथील 61 वर्षीय पुरुष.भवानीनगर, सांगली येथील 66 वर्षीय महिला यांचा बाधितांमध्ये समावेश आहे.
आणखी 203 जण बाधित
गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 203 जण कोरोनाबाधित आढळले असून बाधितांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही.
कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
कराड :
येळगाव येथील 46 वर्षीय महिला व 16 वर्षीय युवक., शारदा क्लिनिक कराड येथील 40 वर्षीय पुरुष, सावडे येथील 32,52, 35 वर्षीय पुरुष., कालवडे येथील वय 1 वर्षीय बालिका व 35, 42 वर्षीय महिला व वय 14, 7, 14, 12, 45, 13, 31, 39 वर्षीय पुरुष., बनवडी येथील 40 वर्षीय महिला., सैदापूर येथील 32 वर्षीय पुरुष., कोर्टी येथील 40 वर्षीय महिला., शिवदे येथील 25, 63,29, 27 वर्षीय पुरुष व 23 वर्षीय महिला., उंब्रज येथील 13 वर्षीय युवक व 65, 25 वर्षीय पुरुष, सजुर येथील 60 वर्षीय पुरुष, वडगाव हवेली येथील 22, 37 वर्षीय पुरुष., किवळ येथील 36 वर्षीय पुरुष, मलकापुर येथील 25, 42 वर्षीय महिला व 2 वर्षीय बालिका व 31, 25 वर्षीय पुरुष., कृष्णा मेडीकल कॉलेज येथील 25, 27 वर्षीय महिला, खुबी येथील 52 वर्षीय पुरुष., कार्वे येथील 32 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 25 वर्षीय पुरुष., नंदगाव येथील 52 वर्षीय महिला., ओंडोशी येथील 10, 14 वर्षीय बालीका व 2 वर्षीय बालक,
पाटण :
चाफळ येथील 28 वर्षीय पुरुष., अंब्रग येथील 55, 31 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला, मल्हारपेठ येथील 28 वर्षीय पुरुष., खाले येथील 50 वर्षीय महिला., पाटण येथील 16 वर्षीय युवती., बांबवडे येथील 21 वर्षीय महिला., कवठेकरवाडी येथील 58 वर्षीय पुरुष, नेरले येथील 45 वर्षीय महिला,
वाई :
बोपेगाव येथील 18 वर्षीय युवती., धनगरवाडी येथील 30 वर्षीय पुरुष
सातारा :
सोनापूर येथील 32, 58 वर्षीय महिला व 68 वर्षीय पुरुष., सातारा शहरातील लक्ष्मी टेकडी सदरबझार येथील 24, 28, 32, 55 वर्षीय महिला व 62, 35 वर्षीय पुरुष तसेच 3 महिला व 2 पुरुष., जिहे येथील 45 वर्षीय पुरुष., भैरवनाथ कॉलनीतील 33 वर्षीय पुरुष,
खंडाळा :
कबुले आळी शिरवळ येथील 57 वर्षीय पुरुष.,
कोरेगाव :
वाठार येथील 17 वर्षीय युवक व 5 वर्षीय बालिका अशा 77 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला.
386 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातरा येथील 31, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 8, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 27, कोरेगांव 10, वाई येथील 46, शिरवळ येथील 62, रायगाव येथील 42, पानमळेवाडी 30, मायणी 13, महाबळेश्वर 28, पाटण 20, कृष्णा हॉस्पिटल कराड येथील 69 अशा एकूण 386 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट
सातारा नगरपालिका हद्दीतील गुरुवार पेठ, शनिवार पेठ (वसंत विहार), गोडोली (त्रिवेणी पार्क) तसेच तालुका हद्दीतील जकातवाडी (मारुती मंदिर शेजारी), जकातवाडी (ग्रामपंचायत समोर), खेड (न्यू विकासनगर), कोंढवली (गावठाण), डबेवाडी (मारुती मंदिर परिसर), वासोळे (नंदीचा माळ), सोनापूर परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट) घोषित केले आहे.
Share this:
Click to share on Twitter (Opens in new window)
Click to share on Facebook (Opens in new window)
Click to share on LinkedIn (Opens in new window)
Click to share on Pinterest (Opens in new window)
Click to share on Telegram (Opens in new window)
Click to share on WhatsApp (Opens in new window)
More
Click to share on X (Opens in new window)
Like this:
Like
Loading...
Post navigation
जिल्ह्यात कोरोनाचा आलेख चढताच…!
फळपिक विमा योजनेत स्ट्रॉबेरीचा समावेश: विजयकुमार राऊत
error:
Content is protected !!
Loading Comments...
You must be
logged in
to post a comment.
%d
You must be logged in to post a comment.