Skip to content
Monday, December 23, 2024
Responsive Menu
Bhumishilp.com
Search
Search
मुखपृष्ठ
सातारा जिल्हा
सातारा
कराड
कोरेगांव
खटाव
माण
खंडाळा
पाटण
फलटण
जावळी
महाबळेश्वर
वाई
महाराष्ट्र
राज्य
देश-विदेश
संपादकीय
आरोग्य
फॅशन
क्रीडा
पर्यटन
ब्लॉग
Home
आरोग्य
जिल्ह्यात आणखी 11 बाधितांचा मृत्यू
आरोग्य
सातारा जिल्हा
जिल्ह्यात आणखी 11 बाधितांचा मृत्यू
18th August 2020
प्रतिनिधी
दिवसभरात 392 बाधित ; 226 जण परतले घरी
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासन अनेक उपाययोजना आखत आहे. मात्र कोरोनापुढे प्रशासन हतबल झाल्याचे दिसून येत आहे. जरी कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यामुळे बाधितांचा आकडा वाढत असला तरी मृत्यूही त्याच पटीत वाढत आहेत. पुण्याहून अहवाल यायला उशीर होत होते.वेळेत निदान होऊन बाधितांवर तातडीने उपचार व्हावेत म्हणून जिल्हा रुग्णालयात कोरोनाची लॅब आणण्यात प्रशासनाला यश आले.त्याठिकाणी चाचण्याही होत आहेत तसेच अँटीजन किटद्वारे होणाऱ्या तपासणीचे प्रमाणही चांगले आहे मात्र बाधितांच्या संख्येबरोबरच मृत्यूंची संख्या रोखण्यात प्रशासनाला अपयश येत असल्याचे स्पष्ट होत आहे. दररोज कोरोनामुळे अनेकांना जीव गमवावा लागत आहे. यामुळे प्रशासनाबरोबरच नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान, एकीकडे कोरोनामुक्तांची संख्याही लक्षणीय असल्याने आरोग्य यंत्रणेसाठी ही बाब दिलासादायक ठरत आहे.आज मंगळवारी दिवसभरात आणखी 11 कोरोनाबाधितांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 392 नव्या बाधितांची नोंद झाली. दरम्यान, आज 226 जण बरे होऊन घरी परतले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली.
अकरा कोरोनाबाधितांचा मृत्यू
क्रांतीसिह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथे सरताळे ता. जावली येथील 56 वर्षीय महिला, बुधवार पेठ कराड येथील 48 वर्षीय महिला, गोडोली सातारा येथील 72 वर्षीय पुरूष,नेले ता. सातारा येथेील 75 वर्षीय महिला, फलटण येथील 60 वर्षीय महिला , राजेवाडी निगडी ता. सातारा येथील 70 वर्षीय पुरूष तसेच कराड येथे खासगी रुग्णालयात आंबेडकरनगर पाटण येथील 69 वर्षीय पुरूष, वाई येथील खासगी रुग्णालयात महाबळेश्वर येथील 80 वर्षीय पुरूष ,सातारा येथील खासगी रुग्णालयात महाबळेश्वर येथील 51 वर्षीय पुरूष, गुरुवार पेठ सातारा येथील 76 वर्षीय पुरूष, गिगेवाडी ता. कोरेगांव येथील 64 वर्षीय पुरूष अशा एकूण 11 बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली.
सोमवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
फलटण :
फलटण 4, मलटण येथील 1, मांडवखडक1, विडणी 1, वडणी 1, लक्ष्मीनगर 2, मंगळवार पेठ 1, कोळकी 1 , मारवाड पेठ 3, तरडगाव 1, ठकुबाची वाडी 1, तावडी 1, कसबा पेठ 1, तामखाडा 4, जिंती 1, निंबोरे 1, खेड बु 1, बिरदेवनगर 1, गिरवी 1,
वाई :
गंगापुरी येथील 1,कवटे 1, रविवार पेठ 2, उडतारे 2, पांढऱ्याचीवाडी 1, बावधन 12, पाचवड 1, शेदूजर्णे 2, धोम कॉलनी 1, ओझर्डे कदम वाडी 1, बा्रम्हणशाही 2
सातारा :
दौलतनगर येथील 1, कामाटीपुरा येथील 1,निलेकिडगाव 1, सातारा 2, भवानी पेठ 1, शाहूनगर 2, खेड 1, पोलीसलाईन 1, दरे ब्रु 1, तामजाईनगर 1, वाहतूक पोलीस 1, वडोली 1,विलासपूर 1, शनिवार पेठ 1, वडगाव 1, गुरुवार पेठ 1, अतित 15, वाढे 5,विकासनगर 1, वळसे 1, नंदगाव 2, मल्हारनगर 1, केसरकर पेठ 1, सोमवार पेठ 1, शिवथर 1, गोडोली 1, देशमुखकॉनी 1, राजेशपुरापेठ सातारा 1,
कराड :
सैदापूर येथील 4, रेटरे कारखाना 1, कराड 16, मलकापूर 11, तावडे 1,आगाशिवनगर3, वाठार 1, सोमवार पेठ कराड 6 ,नांदलापूर 1, गोटे 3, शनिवार पेठ कराड 5,आटके 1, मंगळवार पेठ 6, वडगाव 1, काले 1, एचडीएफसी बँक 7, विरवडे 1, उंब्रज 1, तळबीड 2, चरेगाव 1,शिवदें 1, गोवारे 1, मालखेड 1, रविवार पेठ 4,रुक्मीणीनगर 2, बुधवार पेठ 6, शुक्रवार पेठ 2, मसूर 1, चोरे 6, कराड शहर पोलीस 2, वाघोरी 4, साळशिरंबगे 1, धोंडेवाडी 1, कापील 1, साकुर्डी 2 , सह्याद्री हॉस्पीटल 1, कार्वे 1, कालिदास मार्केट 1, कोनेगाव 1, रविवार पेठ 1, गुरुवार पेठ 1, वाकन रोड 3 , टाळगाव 1, गोळेश्वर 1, बाबरमाची 1,
पाटण :
कालगाव 2, पाटण 4, पंचमोरगिरी 1, संघवाड 1+1, दिवशी बु 1, दौलतनगर 1,
महाबळेश्वर :
बाह (पाचगणी) 1
कोरेगाव :
कोरेगाव 1, विखळे 1, नायगाव 1, तहसील ऑफीस कोरेगाव 1, रहिमपूर 1
खटाव :
विसापूर 1, मोराळे 3, वडूज 1, वांजोळी 5, खटाव 1, तडवळे 2, उंबरडे 1, मायणी 1, राजाचे कुर्ले 1 माण : म्हसवड 3, मासाईवाडी 1 जावळी : सरताळे 1,मेढा 2, गांजे 1 , मोरघर 1 ,
इतर जिल्हा-
चव्हाणवाडी आष्टा (सांगली) 1, रिळे ता.शिराळा 1, किल्ले मच्छिंद्रगड ता. वाळवा 1, असे बाधित आढळून आले आहेत.
आणखी 392 जण कोरोनाबाधित
मंगळवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 392 जण कोरोनाबाधित आढळले असून यापैकी 46 बाधितांचा तपशील प्राप्त झाला. या तपशीलामध्ये जावली तालुक्यातील भणंग येथील 1,कुडाळ 3, खर्शी 1, मोरघर 1, कराड तालुक्यातील चोरे येथील 1, खंडाळा तालुक्यातील शिरवळ येथील 2, स्टार सिटी येथील 1,सुदर नगरी येथील 1.खटाव तालुक्यातील अंबवडे येथील 1, गुरसाळे येथील 1, मायणी येथील 1, कोरेगांव तालुक्यातील कुमठे येथील 1, सोनके येथील 1, अपशिंगे येथील 1, सोळशी येथील 1,माण तालुक्यातील भालवडी येथील 1 ,पाटण तालुक्यातील* सणबुर येथील 1, पुरफोळे येथील 1 ,फलटण तालुक्यातील* मारवाड पेठ येथील 1, सोमवार पेठ 1, रविवार पेठ 1, विढणी 1, रिंगरोड 1, खाटीक गल्ली 7, मलठण येथील 2,सातारा तालुक्यातील* गावडी येथील 1, मालगाव 1, कोडोली 1, संभाजी नगर 1, कामाठीपुरा 1, रामचौक 1, नेले 1, गणेश कॉलनी 1. मंगळवार पेठ येथील 1, वाई तालुक्यातील उडतरे येथील 2. यांचा समावेश आहे. मात्र उर्वरीत 346 कोरोनाबाधितांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही.
226 जण कोरोनामुक्त
जावली :
5,
कराड:
41,
खंडाळा :
27,
खटाव:
3,
कोरेगांव:
20,
महाबळेश्वर:
26,
माण:
2,
पाटण:
21,
फलटण:
26,
सातारा:
29,
वाई:
26 अशा 226 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला.
743 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 20, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 76, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 33, कोरेगाव 54, वाई येथील 35, खंडाळा येथील 60, रायगाव 66, मायणी येथील 54, महाबळेश्वर येथील 30, दहिवडी येथील 30, खावली येथील 31 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 103 अशा एकूण 743 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत,
बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट
सातारा नगरपालिका हद्दीतील करंजे पेठ (किर्दत वाडा),मंगळवार पेठ (श्री लक्ष्मी अपार्टमेंट), (शांतीसागर अपार्टमेंट) ,गोडोली (सुमित्राराजे सोसायटी, शाहूनगर),केसरकर पेठ (विमल गार्डन), तसेच तालुका हद्दीतीलदरे बुद्रुक (केसकर कॉलनी, दरे खुर्द),नागठाणे (कुंभारवाडा),शाहूपुरी (करंजे तर्फ विठ्ठलविश्व अपार्टमेंट) ,सासपडे (जाधव आळी),गोगावलेवाडी (मधली आळी),विलासपूर (गणेशनगर),(इंदिरानगर),काशीळ (गांधीनगर,मोरे वस्ती),धनगरवाडी (आनंदगुरू अपार्टमेंट),नागठाणे (सोनापूर रस्ता),खोडद (माळ वस्ती),शाहूपुरी (करंजे तर्फ एकदंत अपार्टमेंट समोर) (इंदिरा रेसिडेन्सी),पाडळी (कोंडार आळी),निगडी तर्फ सातारा ( हनुमान मंदिरासमोरील परिसर) या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट) घोषित केले आहे.
……………………………………………………………………………………………………………………………………………………………..
एकूण आकडेवारी
कोरोनाबाधित – 8275
कोरोनामुक्त – 4449
एकूण मृत्यू – 260
उपचार सुरू -3566
Share this:
Click to share on Twitter (Opens in new window)
Click to share on Facebook (Opens in new window)
Click to share on LinkedIn (Opens in new window)
Click to share on Pinterest (Opens in new window)
Click to share on Telegram (Opens in new window)
Click to share on WhatsApp (Opens in new window)
More
Click to share on X (Opens in new window)
Like this:
Like
Loading...
Post navigation
जिल्ह्यात मृत्यूदर काही केल्या कमी येईना..!
जिल्ह्यात 396 पॉझिटिव्ह; नऊ जणांचा मृत्यू
error:
Content is protected !!
Loading Comments...
You must be
logged in
to post a comment.
%d
You must be logged in to post a comment.