Skip to content
Monday, December 23, 2024
Responsive Menu
Bhumishilp.com
Search
Search
मुखपृष्ठ
सातारा जिल्हा
सातारा
कराड
कोरेगांव
खटाव
माण
खंडाळा
पाटण
फलटण
जावळी
महाबळेश्वर
वाई
महाराष्ट्र
राज्य
देश-विदेश
संपादकीय
आरोग्य
फॅशन
क्रीडा
पर्यटन
ब्लॉग
Home
आरोग्य
जिल्ह्यात आणखी 126 बाधित; तिघांचा मृत्यू
आरोग्य
सातारा जिल्हा
जिल्ह्यात आणखी 126 बाधित; तिघांचा मृत्यू
10th August 2020
प्रतिनिधी
सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): जिल्ह्यात कोरोनाची साखळी तुटण्या ऐवजी वाढतच चालली असून रविवारी आणखी 126 कोरोनाबाधित आढळून आले तर तीन बाधितांचा मृत्यू झाला. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 5765 वर पोहोचली आहे. तसेच कोरोनामुळे 174 जणांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, दिवसभरात 62 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले.
तीन बाधितांचा मृत्यू
क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे सुरुर ता. वाई येथील 75 वर्षीय महिला, पाटण ता. पाटण येथील 55 वर्षीय पुरुष आणि विकासनगर, सातारा येथील 61 वर्षीय पुरुष अशा तिघा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शनिवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
कराड :
कराड शहरातील गजानन सोसायटीतील 67 वर्षीय महिला व 44 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठेतील 73, 54 वर्षीय महिला, सोमवार पेठेतील 24 वर्षीय महिला, मुजावर कॉलनीतील 78 वर्षीय पुरुष, शनिवार पेठेतील 40 वर्षीय पुरुष, बुधवार पेठेतील32 वर्षीय महिला, कार्वे नाका येथील 60 वर्षीय महिला व 26 वर्षीय पुरुष, रविवार पेठेतील 58 वर्षीय पुरुष व 13 वर्षीय युवती, दत्त चौक येथील 30 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठेतील 25 वर्षीय पुरुष, वहागाव येथील 65 वर्षीय महिला, सुपने येथील 11 वर्षीय बालक, मलकापुर येथील 19, 33, 21 वर्षीय महिला व 52, 50, 16, 23, 50 वर्षीय पुरुष., लवणमाची येथील 27 वर्षीय पुरुष, ओंड येथील 45, 65, 40, 24, 55, 34,4, 30, 30 वर्षीय पुरुष व 59, 16, 34, 4, 34 वर्षीय महिला, तांबवे येथील 63 वर्षीय पुरुष., कराड येथील 4 वर्षीय बालिका व 55 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 65 वर्षीय महिला, मरळी येथील 50 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 65, 75 वर्षीय महिला, काळुंद्रे येथील 75 वर्षीय महिला, कोळेवाडी येथील 48, 24 वर्षीय महिला व 23, 27 वर्षीय पुरुष, आगाशिवनगर येथील 70 वर्षीय पुरुष, येळगाव येथील 26 वर्षीय पुरुष, वाटेगाव येथील 55 वर्षीय पुरुष, शिवडे येथील 39 वर्षीय पुरुष, मारुल येथील 39 वर्षीय पुरुष, येणके येथील 65 वर्षीय महिला, येरवळे येथील 22 वर्षीय महिला, मारुल हवेली येथील 38 वर्षीय पुरुष, शेणोली येथील 31 वर्षीय पुरुष, चिखली येथील 34 वर्षीय पुरुष, इंदोली येथील 37 वर्षीय पुरुष, हणबरवाडी येथील 28वर्षीय पुरुष, बनवडी येथील 9, 7, 34 वर्षीय महिला, संगमनगर-मलकापूर येथील 65 वर्षीय महिला व 65 वर्षीय पुरुष, बेलवडे बु. येथील 44 वर्षीय पुरुष, मसूर येथील 70 वर्षीय पुरुष, कालेटेक येथील 46 वर्षीय महिला, कालवडे येथील 43 वर्षीय पुरुष, कृष्णा मेडिकल कॉलेज येथील 24 वर्षीय पुरुष, विंग येथील 24 वर्षीय पुरुष, चोरे येथील 9 वर्षीय बालक व 12, 45, 50 वर्षीय महिला व 65, 55, 22, 35 वर्षीय पुरुष, कोरीवळे येथील 55 वर्षीय महिला., उब्रंज येथील 52 वर्षीय पुरुष, शेरे येथील 27 वर्षीय पुरुष व 34 वर्षीय महिला, कार्वे येथील 63, 23 वर्षीय पुरुष, वडगाव येथील 39 वर्षीय पुरुष, कोळे येथील 65 वर्षीय पुरुष, आटके येथील 65 वर्षीय पुरुष, आणे येथील 48 वर्षीय पुरुष,
सातारा :
सातारा शहरातील शुक्रवार पेठेतील 40 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठेतील 60 वर्षीय पुरुष व 17 वर्षीय युवती, शनिवार पेठेतील 60 वर्षीय पुरुष, रविवार पेठेतील 41 वर्षीय महिला, चिमणपुरा पेठेतील 65 वर्षीय पुरुष, वळसे येथील 41 वर्षीय पुरुष, कारंदवाडी येथील 65 वर्षीय महिला, अंगापूर वंदन येथील वय 24, 43, 73, 58, 75 वर्षीय पुरुष व वय 76, 32, 10, 44, 66, 62, 54, 41, 38, 66, 23 वर्षीय महिला, फत्यापुर सातारा येथील 10 वर्षीय बालक व 33 वर्षीय पुरुष, डबेवाडी (जकातवाडी) येथील 47 वर्षीय पुरुष व 22, 72 वर्षीय महिला, क्षेत्र माहूली येथील 16, 54, 34, 12, 42 वर्षीय पुरुष व 35, 28, 33, 70, 60 वर्षीय महिला, वर्ये येथील 16 वर्षीय युवक व 85 वर्षीय महिला, शिवनगर येथील 52 वर्षीय पुरुष, गोळेश्वर येथील 70 वर्षीय महिला व 22 वर्षीय पुरुष, दत्तनगर येथील 38 वर्षीय पुरुश., गोळीबार मैदान सातारा येथील 41 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 29 वर्षीय पुरुष, कोंडवे येथील 50 वर्षीय पुरुष, सिव्हील हॉस्पीटल सातारा येथील 53 वर्षीय पुरुष,
पाटण :
सणबुर येथील 35 वर्षीय महिला., पाटण येथील वय 30,21 28, 54, 37, 56,39, 27, 31 वर्षीय पुरुष व वय 24, 13, 38, 50 वर्षीय महिला, पापर्डे येथील 75, 23 वर्षीय पुरुष, दिवशी बुद्रुक येथील 55 वर्षीय महिला, मराठवाडी (ढेबेवाडी) येथील 49 वर्षीय पुरुष, जामदाडवाडी येथील 47, 31 वर्षीय पुरुष, गारवडे येथील 57, 28 वर्षीय महिला, वज्रोशी येथील 23 वर्षीय महिला,
वाई :
वाई शहरातील रविवार पेठेतील 44 वर्षीय महिला, जांब येथील 24 वर्षीय महिला, सोनगिरवाडी येथील 36 वर्षीय पुरुष, फुलेनगर येथील 28 वर्षीय महिला, सह्याद्रीनगर येथील 56 वर्षीय पुरुष, खानापुर येथील 44 वर्षीय महिला, वडोळी येथील 60 वर्षीय पुरुष, देगाव येथील24 वर्षीय पुरुष, सुरुर येथील 75 वर्षीय महिला,
खंडाळा :
पळशी येथील30 वर्षीय पुरुष., लोणंद येथील 21, 33, 46 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 24, 45 वर्षीय पुरुष व 40 वर्षीय महिला, खटाव : पुसेगाव येथील 72, 38 वर्षीय पुरुष,
फलटण :
कोळकी येथील 36 वर्षीय पुरुष, जिंती नाका फलटण येथील 32 वर्षीय पुरुष, मारवाड पेठ येथील 49, 53 वर्षीय पुरुष, गोळेगाव पुनर्वसन येथील 24, 24,23 वर्षीय पुरुष, फलटण शहरातील मंगळवार पेठेतील 21 वर्षीय पुरुष, रविवार पेठेतील 58 वर्षीय पुरुष, निंबोरे येथील 36 वर्षीय पुरुष,
माण :
दहिवडी येथील 26,40 वर्षीय महिला व 18 वर्षीय युवक, शिंगणापुर येथील 75 वर्षीय महिला, वरकुटे मलवडी येथील 35, 55वर्षीय पुरुष, खांडेकरवाडी येथील 25 वर्षीय महिला,
कोरेगाव :
कुमठेफाटा येथील 23 वर्षीय महिला, चिमनगाव येथील 30 वर्षीय पुरुष, कुमठे येथील वय 49, 53, 49, 55, 31, 65, 42, 28, 20, 34, 78, 65, 4, 32, 35 वर्षीय पुरुष व वय48, 50, 17, 65, 34, 11, 50, 45, 27, 50, 65, 60, 17, 37, 77, 13,3, 65, 65 वर्षीय महिला, पेठ किणी येथील 70 वर्षीय पुरुष, नायगाव येथील 55 वर्षीय महिला, वेलंग येथील 80 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष, वाठार किरोली येथील 65 वर्षीय महिला, शांतीनगर येथील 53 वर्षीय पुरुष, ल्हासुर्णे येथील 17, 48 वर्षीय पुरुष व 38 वर्षीय महिला,
जावली :
जवळवाडी येथील 39 वर्षीय पुरुष व 59, 34 वर्षीय महिला, दरे येथील 26 वर्षीय पुरुष,
महाबळेश्वर :
महाबळेश्वर येथील 35 वर्षीय महिला, पाचगणी नगरपालिकेतील 53 वर्षीय पुरुष, बेल एअर हॉस्पीटल मधील 45 वर्षीय पुरुष, 20, 21 वर्षीय युवती, इतर जिल्हा = सांगली जिल्ह्यातील येडेमच्छींद्र (वाळवा)53 वर्षीय पुरुष, अपशिंगे (कडेगाव) येथील 30 वर्षीय पुरुष, रत्नागिरी जिल्ह्यातील माळघर(चिपळून) येथील 63 वर्षीय महिला व चिपळून येथील 60, 63,21 वर्षीय पुरुष, गुहागर येथील 65 वर्षीय पुरुष असे कोरोनाबाधित आढळले.
आणखी 126 जण बाधित
शनिवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 126 जण कोरोनाबाधित आढळले. बाधित नागरिकांमध्ये पाटण : पापर्डे येथील 30 वर्षीय पुरुष, सणबुर 35 वर्षीय महिला, खंडाळा : शिरवळ येथील 14 वर्षीय युवती, मोरवे येथील 35, 33 वर्षीय पुरुष, निप्रो इंडिया कार्पोरेशन शिरवळ येथील 28, 62 वर्षीय पुरुष, सातारा : सातारा शहरातील लक्ष्मीटेकडी येथील 45 वर्षीय पुरुष, कामाठीपुरा 40 वर्षीय महिला, खटाव : मांडवे येथील 32 वर्षीय महिला व 75 वर्षीय पुरुष अशा 11 जणांचा समावेश असून उर्वरीत 115 कोरोनाबाधितांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही.
कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
जावळी :
दुदुस्करवाडी येथील 7 पुरुष, 11 महिला, 2 युवक व 2 युवती,
खंडाळा :
शिरवळ येथील 1 पुरुष,
पाटण :
मल्हारपेठ येथील 1 पुरुष,
सातारा :
कुस येथील 2 महिला, गोडोली येथील 2 पुरुष व 1 महिला, शेंद्रे येथील 1 महिला, सातारा येथील 1 महिला, कण्हेर येथील 3 महिला 4 पुरुष व 2 बालक, सातारा शहरातील शनिवार पेठेतील 1महिला व 1 बालक, रामकृष्णनगर सातारा येथील 3 पुरुष व 3 महिला, अमरलक्ष्मी सोसायटी संभाजीनगर येथील 1 पुरुष, कारी येथील 1 पुरुष,
वाई :
परखंदी येथील 1 बालक, शेंदुरजणे येथील 2 महिला व 1 बालक, शाहबाग येथील 1 महिला, वाई शहरातील रविवार पेठेतील 1 पुरुष व 1 महिला,
खटाव :
उंबर्डे येथील 1 पुरुष,
माण :
दहिवडी येथील 2 पुरुष व 2 महिला अशा 62 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला.
336 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 27, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 9, शिरवळ-खंडाळा येथील 46, रायगाव येथील 22, पानमळेवाडी येथील 125, मायणी येथील 41, महाबळेश्वर येथील 4, खावली येथील 62 अशा एकूण 336 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन पुणे येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत.
बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट
सातारा नगरपालिका हद्दीतील शनिवार पेठ (उदय उज्ज्वल अपार्टमेंट), मंगळवार पेठ, रामाचा गोट (शिवदत्त अपार्टमेंट), पंताचा गोट (निर्मिती अपार्टमेंट), चिमणपुरा पेठ तसेच तालुका हद्दीतील कारंडवाडी (वनश्री कॉलनी), खेड (गोकर्णनगर), (सत्यमनगर), (जय मल्हार सोसायटी), चिंचणेर सं. निंब (विकास सेवा सोसायटी परिसर), अतित (ग्रामपंचायत कार्यालय परिसर), अतित (हायवेच्या पश्चिमेकडील परिसर), फत्यापूर (टेकावरचा वाडा वस्ती), काशिळ (एस. टी. स्टँड मागे), वळसे, कोंढवे (शिवगणेश वॉर्ड) या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट) घोषित केले आहे.
Share this:
Click to share on Twitter (Opens in new window)
Click to share on Facebook (Opens in new window)
Click to share on LinkedIn (Opens in new window)
Click to share on Pinterest (Opens in new window)
Click to share on Telegram (Opens in new window)
Click to share on WhatsApp (Opens in new window)
More
Click to share on X (Opens in new window)
Like this:
Like
Loading...
Post navigation
जिल्ह्यात आणखी आठ जणांचा मृत्यू
जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यावर भर : आरोग्यमंत्री राजेश टोपे
error:
Content is protected !!
Loading Comments...
You must be
logged in
to post a comment.
%d
You must be logged in to post a comment.