जिल्ह्यात बाधितांचा आकडा सात हजार पार !


दिवसभरात आठ जणांचा मृत्यू ; 341 बाधित, 296 कोरोनामुक्त

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढतच चालला असताना कराड पाठोपाठ सातारा तालुक्यातही बाधितांची वाढती संख्या चिंतेची बाब बनू लागली आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारीचे सर्व उपाय राबवले जात आहेत. मात्र, कोरोना चाचण्यांमध्ये वाढ केल्याने बाधितांची संख्या वाढते आहे. शुक्रवारी आणखी 341 बाधितांची वाढ झाली तर उपचार घेत असताना कोरोनामुळे आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. दरम्यान, आज कोरोनामुक्त झाल्याने उच्चांकी 296 जण घरी परतले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली.

आठ बाधितांचा मृत्यू
क्रांतिसिंह नाना पाटील येथे कुमठे ता. कारेगाव येथील 81 वर्षीय पुरुष, करंजे ता. सातारा येथील 42 वर्षीय पुरुष, वाई येथील खासगी हॉस्पीटलमध्ये शिरवळ ता. खंडाळा येथील 75 वर्षीय पुरुष, कराड येथील खासगी हॉस्पीटलमध्ये बनवडी ता. कराड येथील 63 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील खासगी हॉस्पीटलमध्ये कोरेगाव येथील 78 वर्षीय पुरुष. सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये विखले ता. कोरेगाव येथील 64 वर्षीय पुरुष, मोरघर ता. जावली येथील 70 वर्षीय पुरुष, पिरवाडी ता. सातारा येथील 63 वर्षीय पुरुष अशा एकूण आठ कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहितीही डॉ. चव्हाण यांनी दिली.

 गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
कराड :
येथील 38 वर्षीय पुरुष, चोरे येथील 27 वर्षीय पुरुष, सुलतानवाडी रोड कराड येथील 58 वर्षीय महिला, बुधवार पेठ कराड येथील 35, 14 वर्षीय पुरुष, 75, 45, 25वर्षीय महिला, केसे येथील 64 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 22 वर्षीय महिला, चोरे येथील 57 वर्षीय महिला, मंगळवार पेठ कराड येथील 55 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ कराड येथील 24 वर्षीय महिला, गुरुवार पेठ कराड येथील 45 वर्षीय पुरुष, मसूर येथील 71, 14 वर्षीय पुरुष, 60, 10 वर्षीय महिला, शिवडी येथील 22 वर्षीय महिला, गुरुवार पेठ कराड येथील 67 वर्षीय महिला, मंगळवार पेठ कराड येथील 47 वर्षीय पुरुष, 7 वर्षाची मुलगी, वाडवडी येथील 26 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड येथील 49 वर्षीय पुरुष, मुजावर कॉलनी कराड येथील 40 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 72 वर्षीय पुरुष, रविवार पेठ कराड येथील 44 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 45 वर्षीय महिला, रेवणीव कॉलनी कराड येथील 62 वर्षीय महिला, बुधवार पेठ कराड येथील 60 वर्षीय पुरुष मंगळवार पेठ कराड येथील 28 वर्षीय महिला, 38 वर्षीय पुरुष, कराड येथील 68 वर्षीय पुरुष, कोळे येथील 32 वर्षीय पुरुष, शिवाजी हौसिंग सोसायटी कराड येथील 14 वर्षाची युवती, 10 वर्षाचा बालक, 62 वर्षीय महिला, कोले येथील 56 वर्षीय पुरुष, रविवार पेठ कराड येथील 55 वर्षीय पुरुष, कोळे येथील 60, 40 वर्षीय पुरुष, 38 वर्षीय महिला, वाघेरी येथील 40 वर्षीय पुरुष, कराड येथील 39 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 60 वर्षीय पुरुष, कराड येथील 6, 14 वर्षाचा मुलगा, 53, 17, 42 वर्षाची महिला, कराड येथील 35, 25, 23, 23, 27, 20, 21, 22,2, 29, 73, 70, 52 वर्षीय पुरुष, 48, 20, 57, 55, 55,  वर्षीय महिला, साळशिरंबे येथील 29, 64 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, आगाशिवनगर येथील 55 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ कराउ येथील 18 वर्षाची महिला, कर्वे नाका येथील 28 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 28, 16 वर्षीय पुरुष, कोसेगाव येथील 21 वर्षीय पुरुष, रविावार पेठ कराड येथी 48 वर्षीय पुरुष, कराड येथील 68 वर्षीय महिला, उंडाळे येथील 44 वर्षीय पुरुष, कासेगाव येथील 50 वर्षीय महिला, गुरुवार पेठ कराड येथील 43 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 42 वर्षीय महिला, 55 वर्षीय पुरुष, कोळे येथील 42 वर्षीय पुरुष, दौलत कॉलनी येथील 38 वर्षीय पुरुष, कपील येथील 31 वर्षीय पुरुष, शुक्रवार पेठ 25 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 59 वर्षीय पुरुष, गोटे येथील 60 वर्षीय पुरुष शनिवार पेठ येथील 18, 45 वर्षीय महिला, शुक्रवार पेठ येथील 46 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 23 वर्षीय पुरुष, ओंड येथील 26 वर्षीय पुरुष, विद्यानगर कराड येथील 51 वर्षीय पुरुष, विंग गुथाळे येथील 62 वर्षीय पुरुष, वाई : सह्याद्रीनगर येथील 52 वर्षीय पुरुष, रविवार पेठ वाई येथील 42वर्षीय पुरुष, फुलेनगर येथील 32 वर्षीय महिला, गणपती आळी येथील 27 वर्षीय पुरुष, रविावार पेठ वाई येथील 31 वर्षीय पुरुष, गंगापुरी येथील 70 वर्षीय पुरुष, नावेचीवाडी येथील 30 वर्षीय पुरुष, ब्राम्हणशाही येथील 36 वर्षीय पुरुष, फुलेनगर येथील 26 वर्षीय पुरुष, बावधन येथील 70 वर्षीय महिला, धोम कॉलनी वाई येथील 36 वर्षीय महिला,  फुलेनगर येथील 29 वर्षीय पुरुष, धोम येथील 40 वर्षीय पुरुष, 65 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 9 वर्षाचा मुलगा, उडतारे येथील 55 वर्षीय पुरुष, फुलेनगर येथील 30 वर्षीय पुरुष, सातारा : सातारा येथील 23 वर्षीय महिला, अंबेदर येथील 39 वर्षीय महिला, कोडोली येथील 50 वर्षीय पुरुष, पुसेसावळी येथील 72 वर्षीय पुरुष, अंतावाडी येथील 55 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 48 वर्षीय महिला शाहूपुरी सातारा येथील 47 वर्षीय पुरुष, 30 वर्षीय महिला, कोडोली येथील 17 वर्षीय पुरुष, पिरवाडी सातारा येथील 35 वर्षीय महिला, कोडोली एमआयडीसी सातारा येथील 55 वर्षीय पुरुष, सातारा येथील 70 वर्षीय पुरुष, कोडोली येथील 20 वर्षीय पुरुष, 70 वर्षीय महिला, सातारा येथील 23 वर्षीय पुरुष, खिंडवाडी येथील 28 वर्षीय महिला, सातारा येथील 38 वर्षीय पुरुष, जांब येथील 70 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 60 वर्षीय महिला, कोडोली येथील 38 वर्षीय पुरुष, सदरबझार सातारा येथील 42 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 32, 31 वर्षीय पुरुष, करंजे पेठ सातारा येथील 57 वर्षीय पुरुष, अतित येथील 52 वर्षीय महिला, कांडवे येथील 80 वर्षीय महिला, गोडोली येथील 46, 40 वर्षीय पुरुष 42 वर्षीय महिला, सातारा येथील 48 वर्षीय महिला, 58 वर्षीय पुरुष, शनिरवार पेठ येथील 78 वर्षीय पुरुष, मोरघर येथील 70 वर्षीय पुरष, गोडोली येथील 38 वर्षीय महिला, रामाचा गोट येथील 48 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील 70 वर्षीय महिला, शनिवार पेठ सातारा येथील 33, 54, 20, 30 वर्षीय पुरुष, 27, 45, 5029, 30,29, 46, 50, 28 वर्षीय महिला, 7, 10, 11 वर्षाचा मुलगा, 2 वर्षाची मुलगी, कोरेगाव : देवूर येथील 60 वर्षीय पुरुष, कोरेगाव येथील 77, 61 वर्षीय पुरुष, संभाजीनगर कोरेगाव येथील 35 वर्षीय पुरुष, करंजखोप येथील 36, 30 वर्षीय पुरुष, लक्ष्मीनगर कोरेगाव येथील 48 वर्षीय पुरुष, देवूर येथील 36, 45 वर्षीय पुरुष, 42 वर्षीय महिला, पळशी येथील 30, 30, 45 वर्षीय पुरुष, 25, 30, 60, 28 वर्षाची महिला, 6 वर्षाचा मुलगा, 6 वर्षाची मुलगी, पाटण : पाटण येथील 49 वर्षीय पुरुष, कोयनानगर येथील 26 वर्षीय महिला,  मिरगाव येथील 36 वर्षीय पुरुष, पाटण येथील 51 वर्षीय पुरुष, कावडेवाडी येथील 22 वर्षीय पुरुष, पाटण येथील 29 वर्षीय महिला, 37 20, वर्षीय पुरुष, 20 वर्षीय पुरुष, पाटण येथील 37, 32, 10, 16, 8 वर्षीय पुरुष, 38, 17, 6035, 14, 39 वर्षीय महिला, जावली : नेवेकरवाडी येथील  38 वर्षीय महिला, मेढा येथील 65, 33,40, 15  वर्षीय महिला, 37,46, 66, 42 वर्षीय पुरुष, 10,12 वर्षाची मुलगी, खंडाळा : शिरवळ येथील 33 वर्षीय पुरुष, कुडाळ येथील 44 वर्षीय पुरुष, लोणंद येथील 48 वर्षीय पुरुष, पारगाव येथील 60 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 45 वर्षीय पुरुष, फलटण : मलटण येथील 25 वर्षीय पुरुष, धनगरवाडा येथील, 38, 65, 58,  वर्षीय पुरुष,  31, 59, 54, 32 वर्षीय महिला, 3 वर्षाची बालिका, मंगळवार पेठ फलटण येथील 79 वर्षीय पुरुष, कोळकी येथील 66 वर्षीय पुरुष, पाडेगाव येथील 47 वर्षीय महिला, सोमवार पेठ फलटण येथील 33 वर्षीय पुरुष, खटाव : वडूज येथील 19 वर्षाया युवक, 48, 16 वर्षीय महिला, 27, 23 वर्षीय पुरुष, औंध येथील 33 वर्षीय पुरुष, पळसगाव येथील 11 वर्षाचा मुलगा, 65 वर्षाचा पुरुष, मायणी येथील 34 वर्षीय पुरुष असे बाधित आढळून आले आहेत.

आणखी 341 जण बाधित
शुक्रवारी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 341 जण कोरोनाबाधित आढळले. यापैकी 85 बाधितांचा तपशील प्राप्त झाला असून अहवालामध्ये महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 10, महाबळेश्वर 37, गोगवे 10, कराड तालुक्यातील कराड 1, सातारा तालुक्यातील क्षेत्रमाहूली 1, सातारा 3,  करंजे 1, कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 1, कुमठे 1, रहिमतपूर 1, मांडवे 3, खटाव तालुक्यातील मायणी 1, खटाव 3, वडूज 1, पाटण तालुक्यातील ढेबेवाडी 1, खंडाळा तालुक्यातील खंडाळा 2, जावळी तालुक्यातील सरताळे 5, व इतर 3 असे कोरोनाबाधित आढळले आहेत. मात्र  उर्वरीत 256 कोरोनाबाधितांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही. 

296 नागरिकांना डिस्चार्ज
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये  जावली तालुक्यातील 5, कराड तालुक्यातील 47, खंडाळा तालुक्यातील 33, खटाव तालुक्यातील 10, कोरेगांव तालुक्यातील 31, महाबळेश्वर तालुक्यातील 3, माण तालुक्यातील 3, पाटण तालुक्यातील  15, फलटण तालुक्यातील 23, सातारा तालुक्यातील 65, वाई तालुक्यातील 61 अशा 296 जणांना कोरोनामुक्त झाल्याने डिस्चार्ज देण्यात आला.  

713 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 64, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 30, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 21, कोरेगाव 38, वाई येथील 51, शिरवळ 65,  रायगाव 56,  पानमळेवाडी येथील 56, मायणी येथील 61, महाबळेश्वर येथील 50, पाटण 38, दहिवडी 21,  खावली 90, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 72 अशा एकूण 713 जणांचे नमुने पुणे, सातारा व कराड येथे तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट 
सातारा नगरपालिका हद्दीतील शासकीय विश्रामगृह, गुरुवार पेठ, मंगळवार पेठ (गौरी अपार्टमेंट), गोडोली तसेच तालुका हद्दीतील कोडोली (भोसले चाळ)(चैतन्य सोसायटी एमआयडीसी), अतित (हायवेच्या पश्‍चिमेकडील डोंगर रस्ता), नागठाणे (जुनी पाण्याची टाकी परिसर), शेंद्रे (मारुती मंदिर परिसर) या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट) घोषित केले आहे
error: Content is protected !!