जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच : आणखी चौघांचा मृत्यू


दिवसभरात 161 कोरोनाबाधित : 66 जण घरी परतले

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच असून दररोज बाधितांच्या संख्येत वाढच होत चालली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाच्यावतीने अनेक उपाययोजना राबवल्या जात असतानाही कोरोनाची दहशत जिल्ह्यात कायम आहे. सोमवारी दिवसभरात आणखी 161 कोरोनाबाधित आढळून आले असून चौघांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, विविध रुग्णालये आणि कोरोना केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या 66 जणांना डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली. 


चार बाधितांचा मृत्यू

वाई येथील खासगी हॉस्पिटल येथे पसरणी ता. वाई येथील 87 वर्षीय पुरुष आणि जावळे ता. खंडाळा येथील 60 वर्षीय पुरुष, सह्याद्री हॉस्पिटल, कराड येथे विखले ता. खटाव येथील 77 वर्षीय पुरुष, जिल्हा रुग्णालय सातारा येथे कोरेगांव येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण चार बाधितांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली. 

कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे
वाई :
येथील 35 वर्षीय महिला, पाचवड येथील 39 वर्षीय पुरुष, 35 वर्षीय महिला, पसरणी येथील 26 वर्षीय महिला, धर्मपुरी येथील 34 वर्षीय पुरुष, 11, 34, 36, 3 वर्षीय महिला, आसले येथील 24 वर्षीय पुरुष, 20 वर्षीय महिला, फुलेनगर येथील 50, 24, 39 वर्षीय महिला, 26, 32, 28 वर्षीय पुरुष, परखंदी येथील 45, 68 वर्षीय पुरुष, बावधन येथील 28 वर्षीय पुरुष, नवचेवाडी येथील 21 वर्षीय पुरुष, बदेवाडी येथील 11, 65, 40, 35 वर्षीय महिला, 8, 25 वर्षीय पुरुष, गंगापुरी येथील 48, 12 वर्षीय महिला, शेंदुरजने येथील 57 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, सोनगीरवाडी येथील 8, 50, 40, 30, 25, 36, 66, 25, 28 वर्षीय महिला, 46, 36, 73, 13, 29 वर्षीय पुरुष, जावळी: पुनवडी येथील 39, 42, 59, 33, 31, 29, 93, 50, 10, 19, 30, 34, 43, 38, 23, 17, 23, 43, वर्षीय पुरुष, 56, 26, 07, 07, 03, 60, 50, 18, 54, 50, 33, 7, 5 वर्षीय महिला. सायगाव येथील 17, 65 वर्षीय महिला, आलेवाडी येथील 28, 9, 35 वर्षीय पुरुष, 11 वर्षीय महिला, सातारा: शहरातील विमल सिटी येथील 25 वर्षीय पुरुष, 47, 67 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील 32 वर्षीय महिला, तामजाई नगर येथील 30, 45 वर्षीय पुरुष, यशवंत हॉस्पिटल येथील 39 वर्षीय महिला, करंदी येथील 20 वर्षीय पुरुष, शहापुर येथील 28 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 23 वर्षीय पुरुष, कराड :  पोलिस वसाहत येथील 33वर्षीय पुरुष, कालवडे येथील 32 वर्षीय पुरुष,  आगाशिवनगर येथील 40 वर्षीय पुरुष, सुपने येथील 28 वर्षीय पुरुष, खंडाळा : ग्लास फॅक्टरी येथील 18 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 20, 60, 15, 51, 44 वर्षीय महिला, 38, 61 वर्षीय महिला, पाडेगांव येथील 32, 15 वर्षीय महिला, 44, 78, 10 वर्षीय पुरुष, कोरेगांव : कोलवडी येथील येथील 18 वर्षीय महिला, तडवळे येथील 42 वर्षीय पुरुष, पाटण: तारळे येथील 63 वर्षीय पुरुष, माण : वरकुटे मलवडी येथील 54 वर्षीय महिला, 5, 62 वर्षीय पुरुष, महाबळेश्वर: गोडवली येथील 2, 22, 50 वर्षीय महिला, 65, वर्षीय पुरुष. अँटिजन टेस्टनुसार स्व. क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील आणि कोविड केंद्र रायगांव येथील एकुण 10 जण असे 131 बाधित रविवारी रात्री प्राप्त अहवालानुसार आढळले. तसेच सोमवारी दिवसभरात  39 बाधित आढळले. त्यांचा तपशील पुढीलप्रमाणे कराड: किवळ येथील 36,69,31 वर्षीय पुरुष, 32,56 वर्षीय महिला,  मलकापुर येथील 36 वर्षीय पुरुष, खांडशी येथील 62 वर्षीय महिला व 32वर्षीय महिला, वहागाव येथील 44 वर्षीय महिला, पाचवड येथील 56 वर्षीय पुरुष, निगडी येथील 46 वर्षीय महिला, चाळकेवाडी येथील  51 वर्षीय पुरुष, तर कराड येथील 62 वर्षीय पुरुष. फलटण: तालुक्यातील विंचुर्णी येथील 40, 40, 70,45,22 वर्षीय महिला व 19, 17, 19 वर्षीय तरुण व 10 वर्षाचा मुलगा , 13 वर्षाचा मुलगा व 20,21 वर्षीय तरुण, रावडी खु. येथील 34 वर्षीय पुरुष, सगुणामाता नगर येथील 70 वर्षीय पुरुष, भाडळी येथील  38 वर्षीय पुरुष,  वाखरी येथील 46 वर्षीय पुरुष, फलटण येथील 43 व 55, 60 वर्षीय पुरुष,  कोळकी येथील 58 वर्षीय पुरुष, मलटण येथील 27 वर्षीय पुरुष, सासवड येथील 25 वर्षीय महिला, मिरडे येथील 45 वर्षीय पुरुष, खंडाळा: तालुक्यातील  खंडाळा येथील 23व 47 वर्षीय पुरुष, अहिरे येथील 37 वर्षीय पुरुष. असे 39 बाधित आढळले. तसेच सोमवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार आणखी 89 कोरोनाबाधित आढळल्याने एकूण बाधितांची संख्या 2548 वर पोहोचली आहे. 

कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे
खंडाळा:
शिरवळ येथील कबुले आळी येथील 16, 17 वर्षीय तरुण व 22, 45 वर्षीय महिला, भगवा चौक येथील 50 वर्षीय पुरुष,  जावली:  कास येथील 53 वर्षीय पुरुष, सरताळे येथील 56 वर्षीय पुरुष, पुनवडी येथील 40 वर्षीय पुरुष व 19 वर्षीय तरुण, 35,31,42,72,21 व 23 वर्षीय महिला,सायगाव येथील पोलीस कर्मचारी 51 वर्षीय पुरुष,रामवाडी येथील 60 वर्षीय महिला, वाई : पसरणी येथील 65 वर्षीय महिला,40 वर्षीय पुरुष, सोनगिरवाडी येथील 36 वर्षीय महिला व 14 वर्षाची तरुणी, सातारा : जिहे येथील 60 वर्षीय महिला, शिरगाव येथील 40,69 वर्षीय  पुरुष, 5 वर्षाचा बालक, बोरगाव येथील 12 वर्षाचा मुलगा, 40 वर्षीय महिला, भरतगाववाडी येथील 44, 45 वर्षीय महिला व 51,15,77 वर्षीय पुरुष, करंजे सातारा येथील 45,25,23 व 56 वर्षीय महिला, खावली येथील 60 वर्षीय महिला, रॉयल सिटी येथील 35 व 58 वर्षीय महिला व 8 वर्षाची बालीका, धनगरवाडी येथील 28 वर्षीय पुरुष व 43 वर्षीय महिला,  पाटण: शेणवडी (कुंभारगांव) येथील 45 वर्षीय महिला, कोयनानगर येथील 40 व 23 वर्षीय महिला, गमेवाडी येथील 50 वर्षीय पुरुष, कराड: तालुक्यातील वाठार येथील 19 वर्षीय तरुणी, तारुख येथील 57 वर्षीय पुरुष, कोरीवले येथील 30 वर्षीय महिला, बनवडी येथील 13 व 11 वर्षाच्या मुली, 7 व 14 वर्षाची मुले, धावरववाडी येथील 8 वर्षाचा मुलगा, मलकापूर येथील 54 वर्षीय महिला, येलगाव येथील 58 वर्षीय पुरुष, खटाव: निमसोड येथील 16 व 14 वर्षीय तरुण, फलटण: मलठण येथील 58 वर्षीय पुरुष, सरडे येथील 55 वर्षीय पुरुष, 50 वर्षीय महिला, आसू येथील 22 वर्षीय पुरुष, जाधववाडी येथील 6 व 13 वर्षाची मुलगी, साखरवाडी येथील  45 वर्षीय पुरुष, तळबीड येथील 45 वर्षीय महिला असे एकूण 66 जण कोरोनामुक्त झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

505 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 21, स्व. वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 64, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 28, कोरेगांव येथील 32, वाई येथील 31, शिरवळ येथील 44,रायगांव येथील 44, पानमळेवाडी येथील 24, मायणी येथील 26, महाबळेश्वर येथील 7, पाटण येथील 23, दहिवडी येथील 27, खावली येथील 40 व  कृष्णा मेडिकल कॉलजे कराड येथील 94 अशा एकूण 505 जणांच्या घशातील स्त्रावांचे नमुने घेण्यात आले असुन  पुणे व कराड येथे तपासणी करीता पाठविण्यात आले आहेत. 



error: Content is protected !!