जिल्ह्यातील 163 कोरोनाबाधित ; तिघांचा मृत्यू


सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जिल्ह्यात कोरोनामुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाण वाढतच चालले आहे. कोरोनामुळे रविवारी दिवसभरात तीन जणांना आपला जीव गमवावा  लागला. मृत्यूंची एकूण संख्या आता 139 वर जाऊनपोहोचली आहे. आज आणखी 163 जण पॉझिटिव्ह आढळून आले. दरम्यान, 44  जण कोरोनामुक्त होऊन घरी परतल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक आमोद गडीकर यांनी दिली.

 तीन बाधितांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय,सातारा येथे खटाव येथील 72 वर्षीय पुरुष, कवठे ता. वाई येथील 70 वर्षीय पुरुष, वाई येथील 72 वर्षीय महिला, अशा तीन  कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहितीही डॉ. गडीकर यांनी दिली. 

शनिवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
सातारा :
गडकरआळी येथील 50 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील 71 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ येथील 60 वर्षीय महिला, सातारा येथील 75 वर्षीय महिला, काशीळ येथील 38 वर्षीय महिला, देशमुख कॉलनी येथील 21 वर्षीय पुरुष, दत्तनगर येथील 27 वर्षीय पुरुष, कराड :  टेंभू येथील  55,30 वर्षीय महिला 28,55 वर्षीय पुरुष 16 वर्षीय तरुण, शिवडे येथील 23 वर्षीय महिला, 29,27 वर्षीय पुरुष, वडोली येथील 48  वर्षीय पुरुष,  उंब्रज येथील 25 वर्षीय पुरुष 27 वर्षीय महिला 13 वर्षीय बालक,   गोंडी येथील 35 वर्षीय महिला, मानव येथील 50 वर्षीय महिला 22 वर्षीय पुरुष, मुजावर कॉलनी येथील 46,51,40 वर्षीय पुरुष, कार्वे येथील 60,23 वर्षीय महिला, बुधवार पेठ येथील 21, 22 वर्षीय तरुणी 40 वर्षीय महिला, मंगळवार पेठ येथील 15,16 वर्षीय बालक 38,45 वर्षीय महिला 48,50 वर्षीय  पुरुष,  शनिवार पेठ येथील 15 वर्षीय बालीका 11 वर्षीय बालक 40 वर्षीय महिला, मलकापूर येथील 59 वर्षीय पुरुष. बुधवार पेठ येथील 59 वर्षीय पुरुष, चोरे येथील 33 वर्षीय पुरुष, इंदोली येथील 25,32,31 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 21 वर्षीय तरुण, 53 वर्षीय महिला, कार्वे नाका येथील 32 वर्षीय महिला, कृष्णा मेडिकल कॉलेज  येथील 1 डॉक्टर, कोयना वसाहत येथील 35 वर्षीय महिला 3 वर्षीय बालीका, नारायणवाडी येथील 36 वर्षीय पुरुष,  शारदा क्लिनिक येथील 65,26,40,51 वर्षीय महिला 61,85,87,23 वर्षीय पुरुष, उंब्रज येथील 1 पुरुष, वडगाव येथील 33 वर्षीय  पुरुष, वाठार येथील 35 वर्षीय पुरुष, सह्याद्री हॉस्पिटल येथील 34,60 वर्षीय पुरुष, खंडाळा : धनगरवाडी येथील 20,45 वर्षीय महिला 52,40 वर्षीय पुरुष, समर्थ विश्व येथील 44 वर्षीय पुरुष, सुंदर नगर येथील 45 वर्षीय पुरष, अतीत येथील 50 वर्षीय पुरुष 33 वर्षीय महिला 14 वर्षीय बालक, केसुर्डी येथील 28 वर्षीय पुरुष, जावली : खर्शी येथील 20 वर्षीय तरुणी, दुदुस्करवाडी येथील 25,55,43,47 वर्षीय पुरुष 35,47,20,35 वर्षीय महिला 17 वर्षीय बालक, खटाव : मायणी येथील 45,25,24,45, 29 वर्षीय महिला 12,9,12 वर्षीय बालीका 3 वर्षीय बालक 23,25 वर्षीय पुरुष, वडुज येथील 52 वर्षीय महिला 23 वर्षीय पुरुष, येरालवाडी येथील 54 वर्षीय  पुरुष, कातरखटाव येथील 24 वर्षीय पुरुष, वाई : पाचवड येथील 51 वर्षीय पुरष, रविवार पेठ येथील 65 वर्षीय महिला 75,55 वर्षीय पुरुष, पसरणी येथील 28 वर्षीय महिला 47 वर्षीय पुरुष, बावधन येथील  62  वर्षीय पुरुष 55,85 वर्षीय महिला, शेंदुर्जणे येथील 26,20,60 वर्षीय महिला 4 वर्षीय बालक 56 वर्षीय पुरुष, ओहोळी येथील 56,28 वर्षीय पुरुष 54 वर्षीय महिला 8 वर्षीय बालक, शहाबाग  येथील 28 वर्षीय महिला 29,35,30 वर्षीय पुरुष, देगाव येथील 24 वर्षीय पुरुष, कोरेगांव : कुमठे येथील  66 वर्षीय महिला, चिमणगाव येथील 50 वर्षीय महिला, चिंचली येथील 35 वर्षीय पुरुष, पळशी येथील 33 वर्षीय  पुरुष, देऊर येथील 82 वर्षीय पुरुष, कुमठे येथील 65 वर्षीय पुरुष, पिंपोडे (बु )येथील 36,44,43,38,58 वर्षीय पुरुष,  पेट कीनई येथील 70 वर्षीय पुरुष, सुरली येथील 65 वर्षीय महिला, पाटण : मल्हारपेठ येथील 50,58 वर्षीय पुरुष 46 वर्षीय महिला, नाडे येथील 22 वर्षीय तरुण, कुसरुंड येथील 43 वर्षीय पुरुष, भुरभुशी  येथील 25 वर्षीय महिला, नेरले येथील 36 वर्षीय महिला, महाबळेश्वर : पाचगणी येथील 55,50,23 वर्षीय पुरुष 45,20 वर्षीय महिला, माण : पुलकोटी येथील 30 वर्षीय महिला, म्हसवड येथील 7 वर्षीय बालीका 3 वर्षीय बालक, वरकुटे मळवडी येथील 60,29 वर्षीय महिला, तसेच  27  जुलै ते 1 ऑगस्ट या दरम्यान जिल्ह्यातील विविध खासगी रुग्णालयात दाखल असलेल्या 15 जणांची खासगी प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोरोनाबाधित आढळले असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे, सातारा  – 10,  वाई  – 1, माण-2, महाबळेश्वर-1, कराड-1.

आणखी 163 जण बाधित
रविवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 163 जण कोरोनाबाधित आढळले असून यापैकी खासगी लॅब मधून सातारा तालुक्यातील 11, खंडाळा तालुक्यातील 2, पाटण तालुक्यातील 2, कोरेगाव तालुक्यातील 2 तसेच खटाव, फलटण, वाई, महाबळेश्वर तालुक्यातील प्रत्येकी एक असे 21 जण कोरोनाबाधित आढळले असून उर्वरीत 142 जणांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही. 

कोरोनामुक्तांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे :
खंडाळा :
कबुलेवाडी, शिरवळ येथील 32 वर्षीय पुरुष, 29, 31, 28 वर्षीय महिला, 5 वर्षीय बालक, 7 वर्षीय बालिका, तळेकरवस्ती 35 वर्षीय महिला, 13 वर्षीय बालक, 60 वर्षीय पुरुष, सातारा : कण्हेर येथील 72 वर्षीय पुरुष, तामजाईनगर येथील 1 वर्षाचा बालक, 66 वर्षीय पुरुष, रामकृष्णनगर येथील 40 वर्षीय पुरुष, अंगापूर वंदन येथील 44 वर्षीय पुरुष, 37, 36 वर्षीय महिला, 8 वर्षाची बालिका, शेळकेवाडी येथील 40 वर्षीय महिला, 18 वर्षाची युवती, 12 वर्षाची मुलगी, 15 वर्षाचा मुलगा, शिवाजीनगर, शाहुपूरी येथील 24 वर्षीय पुरुष, 52 वर्षीय महिला, माण : आंधळी येथील 65 वर्षीय महिला, वाई : पाचवड येथील 50 वर्षीय पुरुष, 40 वर्षीय महिला, बावधन येथील 70 वर्षीय पुरुष, शेंदूर्जणे येथील 48, 30  वर्षीय पुरुष, पसरणी येथील 65 वर्षीय महिला, खटाव : वडूज येथील 29, 23, 24, 28 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 60 वर्षीय महिला, जावली : तालुक्यातील सायगांव येथील 34, 72 वर्षीय पुरुष, 56 वर्षीय महिला, दापवडी येथील 52, 22, 74 वर्षीय महिला, 20, 54, 24 वर्षीय पुरुष अशा 44 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले.

306 जणांचे नमुने तपासणीसाठी रवाना
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 20, उपजिल्हा रुग्णालय, फलटण येथील 41,  खंडाळा येथील 75, पानमळेवाडी येथील 75, मायणी येथील 28, महाबळेश्वर येथील 17, खावली येथील 50 अशा एकूण 306 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले.

बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट 
सातारा नगरपालिका हद्दीतील बुधवार पेठ, गुरुवार पेठ,  तसेच तालुका हद्दीतील कळंबे (वरची आळी), शाहूपुरी (वरदश्री अर्पाटमेंट), सासपडे (महादेव मंदिर परिसर), पाटखळ (वाढेकर आळी) या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट झोन) घोषित केले आहे.
error: Content is protected !!