सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहराची जलसंजीवनी असलेल्या कास धरणाच्या सांडव्याचे काम पूर्ण झाले असून या कामाची आज खा. उदयनराजे भोसले यांनी पाहणी केली
यावेळी समवेत पाटबंधारे विभागाचे मुख्य अभियंता विजय घोगरे, सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी झालेल्या सर्व उत्कृष्ट कामांची पाहणी करून सर्व सातारकरांच्या वतीने अधिकारी, अभियंते व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.
You must be logged in to post a comment.