व्यसनमुक्ती संघ साताऱ्यात दंडवत मोर्चा काढणार

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्य सरकारने मॉल-सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीस ठेवण्याच्या घेतलेल्या निर्णयाला कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी विरोध दर्शवला असून याच्या निषेधार्थ महाराष्ट्र व्यसनमुक्ती संघाच्या वतीने दि. ३ रोजी पोवई नाका ते जिल्हा परिषद असा दंडवत मोर्चा काढण्यात येणार आहे.

error: Content is protected !!