औंध रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठ्यात बिघाड

सातारा, (भूमीशिल्प वृत्तसेवा) : औंध ग्रामीण रुग्णालयातील करोना कक्षातील ऑक्सिजन पुरवठा मध्ये अचानक बिघाड ऑक्सिजन पुरवठ्यात बिघाड झाल्याने ऑक्सिजन पुरवठा खंडित 15 रुग्णांना इतरत्र हलवले.

error: Content is protected !!