साताऱ्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची सोलापूरला बदली

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलीस अधिकाऱ्यांची विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया यांनी नुकत्याच बदल्या जाहीर केल्या आहेत. त्यामध्ये सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांची सोलापूर ग्रामीण पोलिसांत तर सोलापूर ग्रामीणचे भागवान निंबाळकर यांची सातारा पोलीस दलात बदली झाली आहे.

error: Content is protected !!