सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा शहराचे प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्ष श्रीमंत छत्रपती प्रतापसिंहराजे भोसले उर्फ दादा महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गोडोली येथील आयुर्वेदिक गार्डनमध्ये अभिवादन करण्यात आले .
आयुर्वेदिक गार्डन, गोडोली येथे जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर,नगरसेवक ऍड.डी.जी.बनकर, वैभव पोतदार, दिनकर मोरे अमोल बनकर, मंगेश जगताप, मनोज सोलंकी, धीरज लोखंडे, योगेश नांदूगाडे यांनी प्रतापसिंहराजे भोसले यांच्या शिल्पाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
You must be logged in to post a comment.