सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : येथील वाय सी कॉलेजसमोर विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. हा राडा कॉलेज समोरील एका दुकानाच्या सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे.
सध्या सगळीकडे व्हॅलेंटाईन डे साजरे होत आहेत. अशात प्रपोज डे दिवस साजरा होत असताना ही हाणामारी झाली आहे. विद्यार्थ्यांच्या दोन गटामध्ये काही कारणावरून वाद झाला आहे. भांडणाचे रूपांतर फ्री स्टाईल हणामारीत झाले आहे.
You must be logged in to post a comment.