सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : येथील सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस फौजदार हाजी फैजआलम रझाक सय्यद (वय-७१) रा. पंतांचा गोट, सातारा यांचे बुधवारी अल्पआजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले ,एक मुलगी,सुना,जावई,नातवंडे असा परिवार आहे.ते सातारा जिल्हा सेवानिवृत्त पोलीस कल्याणकारी असोसिएशनचे खजिनदार म्हणून काम करत होते.
You must be logged in to post a comment.