सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : सातारा जिल्हा पोलीस दलातील १० कर्मचाºयांना उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलीस महासंचालक सन्मान चिन्ह जाहीर झाले आहे. यामधील पाच जण हे स्थानिक गुन्हे शाखेतील आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक फौजदार उत्तम दबडे, तानाजी माने, हवालदार प्रवीण फडतरे, संजय शिर्के व मोहन नाचण अशी सन्मान चिन्ह मिळालेल्या कर्मचाºयांची नावे आहेत. दरम्यान, पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल, अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्यासह अधिकाºयांनी सन्मान चिन्ह जाहीर झालेल्या कर्मचाºयांचे कौतुक केले आहे.
You must be logged in to post a comment.