सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : औंध, ता. खटाव येथील पोलीस ठाण्याच्या इमारतीचा स्लॅब कोसळल्याने महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्याची घटना घडली. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

You must be logged in to post a comment.