एसटी बस स्थानकात टाळ-मृदुंगाचा गजर

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : जय जय राम कृष्ण हरी… च्या गजरात एसटी कर्मचाऱ्यांनी आज एसटीचे शासनात विलगीकरण व्हावे, या मागणीसाठी भागवत एकादशीची औचित्य साधून कुटुंबीयासह दिंडी काढली. टाळ-मृदुंगाच्या गजरात काढण्यात आलेली दिंडी येथील बस स्थानकापासून तहसीलदार कार्यालयासमोर नेवून तिथे तहसीलदारांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

error: Content is protected !!