सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) : खा. उदयनराजे भोसले कोणत्या वेळी काय करतील याचा नेम नाही. आज तर सातारच्या सेल्फी पॉईंट वर खा.उदयनराजे यांची अचानक लुंगी घालून एन्ट्री झाली. फोटो सेशन झाल्यानंतर गाडीत बसून खा.उदयनराजे यांनी सध्या सर्वत्र गाजत असणाऱ्या पुष्पा या चित्रपटातील “सामी सामी” गाण्यावर ठेका धरून कॉलर उडवली.
You must be logged in to post a comment.