सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा) :सातारा येथे वाढत्या महागाईच्या बाबत मोदी सरकार विरोधात युवासेनेचे थाळी बजाव मोदी जगाओ तीव्र आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी युवा सेना जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन मोहिते, अतिश ननावरे तालुका प्रमुख सातारा, बाळासाहेब शिंदे शहर प्रमुख, सुनंदा महामुळकर, रूपा लेंबे , मंजिरी सावंत, शहर संघटिका, रमेश सावंत, श्रीकांत पवार, ,युवा सेना माऊली पिसाळ, नवनाथ पाटील,महेश शिर्के , सागर धोत्रे संभाजी पाटील,प्रशांत शिंदे,मनोज पवार, इम्रान बागवान,अक्षय भणगे ,राहुल जाधव ,आझाद भाई,कुंदन जाधव, पंकज मोहिते,चेतन कुलकर्णी, नितेश गादे,अमोल यम पुरे, सूरज माने, शफीक शेख, मितेश गवळी, प्रदीप बल्लाळ , राम बनसोडे ,राहुल जाधव यासीन शेख, गौरव गवळी, ऋषी साळुंखे चॅन्या, साळुंखे,शुभम बाबर,गणेश कदम,प्रमोद शिंदे, श्रीनिवास महाडिक,तुषार घोरपडे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते
You must be logged in to post a comment.