नेमबाजी स्पर्धेत साईराज काटेचे यश

सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): विद्यावर्धिनी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित छ. शाहू अकॅडमी अँड ज्युनियर कॉलेजमधील साईराज काटे याने वारली येथे झालेल्या नेमबाजी स्पर्धेत दोन सुवर्ण आणि वर्क कांस्यपदक पटकावले.

२४ कॅप्टन इझकल स्पर्धेत २५ मीटर २२ स्टॅंडर्ड पिस्टल मेन आणि ज्युनियर में स्पर्धेत त्याने २ सुवर्ण आणि कांस्यपदकाची कमाई केली. कोरोना महामारीच्या काळातही मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर काटे याने हे यश मिळवले असून यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्री. छ. सौ. वेदांतिकाराजे भोसले, कॉलेजच्या प्राचार्या डिंपल जाधव आणि सर्व शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!