मुर्दाड प्रशासन आणि बहिरं सरकार!

लाँग मार्चनंतर ‘गायरान’साठी शेतकऱ्यांचे सरकारला थेट आव्हान; ९ ऑगस्टला मंत्रालयावर हल्लाबोल सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): गायरान जमीनी…

‘गायरान वाचवा’ मोहिमेचा लढा निर्णायक!

कराड – सातारा लॉंगमार्च सुरू; सरकारच्या भूमिकेविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार कराड,(भूमिशिल्प वृत्तसेवा): राज्यातील गायरान जमिनी उद्योगपतींच्या घशात…

साताऱ्यातील आदर्श शिक्षक दांपत्याचा राज्यस्तरीय गौरव!

कोल्हापूरच्या ‘आविष्कार फाउंडेशन’तर्फे विसापूरे दांपत्याला राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल…

माहितीचा अधिकार कायदा: नको भीती, हवी योग्य माहिती!

साताऱ्यात महिला अधिकाऱ्यांसाठी विशेष कार्यशाळा; “दिशा विकास मंच”चा प्रशासन सशक्तीकरणाचा उपक्रम सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): जनमाहिती अधिकार…

सातारा शहर कचरामुक्त करण्यासाठी पालिकेने प्राधान्य द्यावे : सौ. वेदांतिकाराजे

कुंभारवाडा परिसरातील समस्यांची पाहणी; कचरा व्यवस्थापनाबाबत प्रशासनाला दिल्या स्पष्ट सूचना सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा शहरातील कुंभारवाडा, जिल्हाधिकारी…

संगम माहुली तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी ठोस पावले उचलावीत : राजेंद्र चोरगे

बालाजी चॅरिटेबल ट्रस्टचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन; स्वच्छता, नदीपात्र सुधारणासह जलशुद्धीकरण प्रकल्पाची मागणी सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): साताऱ्यातील दक्षिण…

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करा : ना. शिवेंद्रसिंहराजे

महामार्गाच्या कामाची पाहणी करून अधिकाऱ्यांना केल्या सूचना सातारा- मुंबई- गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम गेल्या काही वर्षांपासून…

धोकादायक वाहतूक थांबवा.! की निष्पापांचा बळी घेतल्यावरच जाग येणार?

धोकादायक वाहतूक थांबवा.! की निष्पापांचा बळी घेतल्यावरच जाग येणार?

भाऊसाहेब महाराजांनी सर्वसामान्यांच्या जीवनाचा मळा फुलवला : डॉ.चारुदत्त आफळे

गांधी मैदानावरील सुश्राव्य कीर्तनाने सातारकर रसिक श्रोते मंत्रमुग्ध सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): जीवन हे नश्वर आहे. या जगात…

शिवरायांचा अपमान करणाऱ्यांना ठेचून काढलं पाहिजे : खा.उदयनराजे

अभिनेता राहुल सोलापूरकरच्या वादग्रस्त विधानावर उदयनराजे भोसले संतापले सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेबाबत मराठी…

error: Content is protected !!