जिल्ह्यात आणखी नऊ जणांचा मृत्यू


दिवसभरात 247 जण बाधित; 208 कोरोनामुक्त

सातारा (भूमिशिल्प वृत्तसेवा): जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत चालला आहे. प्रशासनाने कोरोनाच्या चाचण्यांचे प्रमाण वाढवले असून जिल्हा रुग्णालय येथे कोरोना चाचणी केंद्र सुरु झाल्याने तसेच अँटीजन तपासणी किटमुळे संशयितांच्या नमुन्यांची तपासणी होऊन तातडीने अहवाल प्राप्त होत आहे. यामुळे बाधितांची संख्या जास्त प्रमाणात वाढत आहे. गुरुवारी दिवसभरात 247 बाधित आढळून आले तर नऊ जणांना कोरोनामुळेआपला जीव गमवावा लागला तसेच आज 208 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक सुभाष चव्हाण यांनी दिली.  दरम्यान, जिल्ह्यात अँटीजन किट सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. त्यामुळे चाचण्या वाढल्या असून बाधितांची संख्या वाढत आहे. नागरिकांनी बाधितांची संख्या वाढत आहे म्हणून घाबरुन जाऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे.


9 जणांचा मृत्यू

क्रांतीसिंह नाना पाटील येथे नरवणे ता. माण येथील 52 वर्षीय पुरुष, अंगापूर वंदन ता. सातारा येथील 82 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी ता. पाटण येथील 69 वर्षीय पुरुष तसेच सातारा येथील खासगी हॉस्पीटलमध्ये सह्याद्रीनगर वाई येथील 50 वर्षीय पुरुष, कुडाळ ता. जावली येथील 75 वर्षीय पुरुष, कराड येथील खासगी हॉस्पीटलमध्ये बुधवार पेठ कराड येथील 69 वर्षीय पुरुष, काळगाव ता. पाटण येथील 85 वर्षीय पुरुष, गोटे ता कराड येथील 70 वर्षीय पुरुष आणि मुंबई येथून प्रा.आ. केंद्र म्हसवड येथे आलेला व तिथून क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे सदंर्भीत केलेला 38 वर्षीय पुरुष अशा 9 कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे.

बुधवारी रात्री उशिरा प्राप्त कोरोनाबाधितांचा तालुकानिहाय तपशील पुढीलप्रमाणे:
कराड :
आसवली येथील 20 वर्षीय पुरुष, चोरे येथील 68 वर्षीय महिला, जुलेवाडी येथील 37 वर्षीय महिला, अनतावाडी येथील  51 वर्षीय पुरुष, विद्यानगर येथील 52 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 55 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 40 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 77 वर्षीय पुरुष, रविवार पेठ येथील 45 वर्षीय पुरुष, मलकापूर येथील 36 वर्षीय पुरुष, कराड येथील 42 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ येथील 28 वर्षीय पुरुष, माकेट यार्ड, कराड येथील 32 वर्षीय पुरुष, कराड येथील 77, 38, 60 वर्षीय महिला, येरावळे येथील 53 वर्षीय महिला, मलकापूर येथील 53 वर्षीय पुरुष, काले येथील 55 वर्षीय पुरुष, कापील येथील 44 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 49 वर्षीय पुरुष, कापील येथील 47 वर्षीय महिला, मलकापूर येथील 52 वर्षीय महिला, सैदापूर येथील 46 वर्षीय महिला, शनिवार पेइ येथील 36 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 24 वर्षीय पुरुष, शिवाजी हौसिंग सोसायटी कराउ येथील 65 वर्षीय पुरुष, बैल बाजार रोड कराड येथील 10 वर्षाचा मुलगा, नायगाव येथील 51 वर्षीय पुरुष, 19 वर्षाची महिला, वडगाव येथील 35 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ कराड येथील 25 वर्षीय महिला, यनके येथील 80 वर्षाचा पुरुष, 70 वर्षाची महिला, नाडगाव येथील 39 वर्षीय पुरुष, शनिवार पेठ कराड येथील 38 वर्षीय पुरुष, वडोली निलेश्वर येथील 40 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ कराड येथील 27 वर्षीय महिला, मंगळवार पेठ कराड येथील 32 वर्षीय महिला, शनिवार पेठ कराड येथील 40 वर्षीय पुरुष, कर्वे नाका येथील 34 वर्षीय पुरुष, कराड येथील 35 वर्षीय पुरुष, रेवनीव कॉलनी कराड येथील 26 वर्षीय पुरुष, कालवडे येथील 65, 30 वर्षीय महिला, 18, 14 वर्षाचा पुरुष, 42, 19, 52 वर्षाची महिला, 21, 27, 54, 60 वर्षाचा पुरुष, सावड येथील 27 वर्षीय पुरुष, वडज येथील 48 वर्षीय पुरुष, बेलवडे बु येथील 89, 13 वर्षीय पुरुष, 37 वर्षीय महिला, सैदापूर येथील 49 वर्षीय महिला, टेंभू येथील 49 वर्षीय महिला, शनिवार पेठ येथील 14 वर्षाचा युवक, मंगळवार पेठ येथील 57 वर्षीय महिला, बेलवडे येथील 44 वर्षीय पुरुष, गुणेवाडी येथील 45 वर्षीय महिला, शनिवार पेठ येथील 23 वर्षीय पुरुष, गोटे येथील 62 वर्षीय महिला, पेटशिवापूर येथील 27 वषी्रय पुरुष, मलकापूर येथील 63 वर्षीय पुरुष, वंडोली येथील 23 वर्षीय महिला, सोमवार पेठ येथील 45 वर्षीय पुरुष, काले येथील 56 वर्षीय पुरुष, कोयनावसाहत येथील 22 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ येथील 67 वर्षीय पुरुष, माड्रुल कोळे येथील 55, 79, 21 वर्षीय महिला, रविवार पेठ येथील 55 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ येथील 74 वर्षीय पुरुष, कराड येथील 35 वर्षीय महिला, पाली येथील 35 वर्षीय महिला, वाई : सोनगिरीवाडी येथील 43 वर्षीय पुरुष, फुलेनगर येथील 27 वर्षीय महिला, रविवार पेठ वाई येथील 35 वर्षीय पुरुष, यशवंतनगर येथील 63 वर्षीय पुरुष, गंगापुरी येथील 26 वर्षीय महिला, सह्याद्रीनगर यैथील 30 वर्षीय महिला, वरागडेवाडी येथील 30 वर्षी महिला, किसनवीरनगर वाई येथील 66 वर्षीय पुरुष, उडतारे येथील 75 वर्षीय पुरुष, फलटण : तालुक्यातील रविवार पेठ फलटण येथील 31 वर्षीय पुरुष, तामखंड येथील 25, 20 वर्षीय महिला, मंगळवार पेठ फलटण येथील 46 वर्षीय पुरुष, सीमेंट रोड फलटण येथील 52 वर्षीय पुरुष, मलटण येथील 28 वर्षीय पुरुष, 50 वर्षाची महिला, सातारा : शनिवार पेठ, सातारा येथील 54 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ सातारा येथील 43 वर्षीय पुरुष, सातारा येथील 30 वर्षीय पुरुष, मंगळवार पेठ सातारा येथील 36 वर्षीय पुरुष, सातारा येथील 50 वर्षीय महिला, सातारा येथील 57, 58 वर्षीय पुरुष, खडकी येथील 28 वर्षीय पुरुष, वाढेफाटा येथील 31 वर्षीय महिला, गुरुवार पेठ सातारा येथील 53 वर्षीय पुरुष, देवी चौक सातारा येथील 75 वर्षीय पुरुष, डबेवाडी येथील 70 वर्षीय महिला,  अतित येथील 20 वर्षीय महिला, 84, 33, 60  वर्षीय महिला, 55, 36, 66, 16, 51 वर्षीय पुरुष, धावडशी येथील 50, 25 वर्षीय महिला, 30 वर्षीय पुरुष, निगुडमाळ येथील 36 वर्षीय पुरुष, अतित येथील 47 वर्षीय पुरुष, शाहुपुरी सातारा येथील 50 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 14, 15 वर्षाची युवती, 11 वर्षाचा मुलगा, शाहुपुरी येथील 20 वर्षाची महिला, नागठाणे येथील 20 वर्षाचा पुरुष, 43 वर्षीय महिला, वासोळे येथील 25 वर्षीय पुरुष, नागठाणे येथील 65 वर्षीय महिला, वासोळे येथील 18 वर्षाचा पुरुष, 45 वर्षीय महिला, शाहुपुरी येथील 13, 43, 41, 5 वर्षीय महिला, शिवथर येथील 16 वर्षाचा मुलगा, 70, 20 वर्षाची महिला, 17 वर्षाचा पुरुष धावडशी येथील 28 वर्षीय पुरुष, सैदापूर येथील 43 वर्षीय पुरुष, बुधवार पेठ येथील 58 वर्षीय पुरुष, सोमवार पेठ सातारा येथील 68 वर्षीय पुरुष, व्यापार पेठ सातारा येथील 72 वर्षीय महिला, संगमनगर येथील 72 वर्षीय पुरुष, संभाजीनगर येथील 54 वर्षीय पुरुष, संगमनगर येथील 64 वर्षीय पुरुष, जकातवाडी येथील 56 वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठ येथील 50 वर्षीय पुरुष, प्रतापगंज पेठ येथील 75 वर्षीय महिला, शरिवार पेठ सातारा येथील 51, 62, 27, 5, 40, 9, 24, 48 वर्षीय पुरुष,  23, 21, 19, 55, 25, 57, 39 13,3, 30, 25, 18  वर्षीय महिला, गोडोली येथील 37 वर्षीय पुरुष, भरतगाववाडी येथील 37 वर्षीय महिला, करमाळा येथील 47 वर्षीय पुरुष, खंडाळा : लोणंद येथील 58, 56 वर्षीय पुरुष, शिंदेवाडी येथील 55 वर्षीय महिला धनगरवाडी येथील 12 वर्षाचा मुलगा, 16 वर्षाची मुलगी, 65 वर्षाची महिला, 5 वर्षाचा बालक, 30 वर्षाचा पुरुष, पळशी येथील 22 वर्षाची महिला, 35 वर्षाचा पुरुष, शिंदेवाडी येथील 65 वर्षीय पुरुष, जावळे येथील 34 वर्षीय पुरुष, शिरवळ येथील 32 वर्षीय महिला, 9 वर्षाचा बालक, 5 वर्षाची बालिका, लोणंद येथील 27 वर्षीय महिला, शिरवळ येथील 5 वर्षाचा बालक, 23 वर्षाचा पुरुष, 45 वर्षाची महिला, 22 वर्षाचा पुरुष, 19 वर्षाची महिला, 10 वर्षाचा बालक, 40 वर्षाचा पुरुष, 20 वर्षाचा पुरुष, 16 वर्षाचा युवक, 69 वषी्रय पुरुष, 26 वर्षीय पुरुष, लोणंद येथील 36, 42, 28 वर्षीय पुरुष, दारे खु येथील 23, 20 वर्षीय महिला, 56 वर्षीय पुरुष, खंडाळा येथील 53 वर्षीय पुरुष, 55 वर्षीय पुरुष, पळशी येथील 33 वर्षीय पुरुष, कोरेगाव : पिंपोडे बु येथील 40 वर्षीय पुरुष, रहिमपूर येथील 75 वर्षीय महिला, विद्यानगर कोरेगाव येथील 34 वर्षीय महिला, कुमठे येथील 46 वर्षीय महिला, 45 वर्षीय पुरुष, रहिमपूर येथील 30, 38, 58 वर्षीय पुरुष, 3 वर्षाचा बालक, 10, 9 वर्षाचा मुलगा, 17, 28, 30 वर्षाची महिला, कोरेगाव येथील 36 वर्षाचा पुरुष, कोरेगाव 75 वर्षीय पुरुष, माण : म्हसवड येथील 55 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष, जावली : कुडाळ येथील 46 वर्षीय महिला,56, 23 वर्षीय पुरुष, पाटण : तालुक्यातील गारवाडे येथील 50 वर्षीय पुरुष, मल्हारपेठ येथील 32 वर्षीय पुरुष, ढेबेवाडी येथील 54 वर्षीय पुरुष,  महाबळेश्वर : मोहल्ला स्कूल येथील 47, 16, 39, 51, 43, 6, 40, 41, 9,42, 12  पुरुष व 1 पुरुष, 32, 9, 35, 46,9,6 वर्षीय महिला, नगरपालिका येथील 56, 53, 53, 53, 47, 12, 32, 29 वर्षीय पुरुष तळदेव येथील 38 वर्षीय पुरुष, देवळी येथील 45 वर्षीय पुरुष, बेल ऐअर हॉस्पीटल पाचगणी येथील 29 वर्षीय पुरुष, खटाव : येथील 30 वर्षीय पुरुष, येळीव येथील 27, 30 वर्षीय पुरुष, 24 वर्षीय महिला, शिराळा तालुक्यातील 35 वर्षीय पुरुष, चिंतामणी नगर सांगली येथील 60 वर्षीय पुरुष असे कोरोनाबाधित आढळून आले आहेत.

आणखी 247 जण बाधित
गुरुवारी रात्री उशिरा प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील विविध रुग्णालय आणि कोरोना केअर सेंटर येथील 247 जण कोरोनाबाधित आढळले. मात्र त्यांचा तपशील प्राप्त होऊ शकला नाही.

208 जण कोरोनामुक्त 
विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटरमधून डिस्चार्ज देऊन घरी सोडण्यात आलेल्या नागरिकांमध्ये जावली 11, कराड  57, खंडाळा 24, खटाव 7, कोरेगांव 26, महाबळेश्वर 5, माण 3, पाटण  3, फलटण 25, सातारा 26, वाई 21 अशा एकूण 208 नागरिकांचा समावेश आहे. 

574 जणांचे नमुने तपासणीसाठी
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 93, वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय कराड येथील 32, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 31, कोरेगाव 53, वाई येथील 76, शिरवळ 29,  रायगाव 20, पानमळेवाडी येथील 68, मायणी येथील 22, महाबळेश्वर येथील 90, खावली 12, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथे 48 असे एकूण 574 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहेत.

बाधित क्षेत्रामध्ये मायक्रो कंटेनमेंट 
सातारा नगरपालिका हद्दीतील रामाचा गोट तसेच तालुका हद्दीतील आवाडवाडी(बौद्धवस्ती), समर्थनगर (समर्थ कॉलनी), विलासपूर (मनोमय रेसिडेन्सी), दरे बुद्रुक (जानकर कॉलनी, दरे खुर्द), डबेवाडी (कार्वे वाडा शेजारील परिसर) या परिसरात प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांनी सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र (मायक्रो कंटेनमेंट) घोषित केले आहे.

error: Content is protected !!