मतदान जनजागृतीत दिलेल्या योगदानाबद्दल कोरेगाव पंचायत समितीच्या पथक प्रमुखाचा गौरव सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान…
Category: सातारा जिल्हा
कापडी पिशवीच्या वाणाने रंगला हळदीकुंकू समारंभ
वाई पंचायत समितीचा पर्यावरणपूरक उपक्रम, महिलांनी केला प्लास्टिकमुक्त जीवनाचा संकल्प वाई, (भूमिशिल्प वृत्तसेवा): प्लास्टिक कचऱ्यामुळे पर्यावरण…
सातारा तालुका पत्रकार संघाच्या पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड
अध्यक्षपदी अजय कदम, उपाध्यक्षपदी विजय जाधव, कार्याध्यक्षपदी बाळू मोरे सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): सातारा जिल्हा पत्रकार संघाच्या…
प्रधानमंत्री आवास योजनेचे ४५,४२२ घरकुलांचे उद्दिष्ट मंजूर
खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नांना यश; गरजूंना मिळणार हक्काचे घर सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत…
दिव्यांग बंधू- भगिनींचे जीवन सुसह्य केल्याचे समाधान : सौ. वेदांतिकाराजे
‘कर्तव्य’च्या जयपूर फूट शिबिराचा शेकडो दिव्यांगांना लाभ सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : दिव्यांग बंधू- भगिनी, दीनदुबळ्या आणि जेष्ठांच्या…
पत्रकारांनी सामाजिक भान ठेवावे : शरद महाजनी
श्रीराम जानकी स्मृती आदर्श पत्रकार पुरस्काराचे वितरण सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : पत्रकारांवरील प्रेम आणि पत्रकारितेबद्दलची कृतज्ञता जपून…
श्री शंभू राज्याभिषेक दिन साताऱ्यात उत्साहात साजरा
सामर्थ्य सोशल फाऊंडेशनच्या पुढाकाराने ऐतिहासिक परंपरेला उजाळा सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): सामर्थ्य सोशल फाऊंडेशनच्या वतीने छत्रपती संभाजी…
महाबळेश्वरमधील अतिक्रमणप्रकरणी ऑल इंडिया पँथर सेना आक्रमक
उपमुख्यमंत्री शिंदे यांना निवेदन; कारवाई न झाल्यास मंत्रालयाबाहेर आंदोलनाचा इशारा सातारा, (भूमिशिल्प वृत्तसेवा): महाबळेश्वर बाजारपेठेत बेकायदेशीर…
साताऱ्यात स्वाभिमान दिनाचा शाही उत्सव
सनई-तुतारींचा निनाद, झेंडूच्या तोरणांनी सजलेला अजिंक्यतारा, पालखी सोहळ्यात महिलांचा सन्मान सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा): साताऱ्यातील किल्ले अजिंक्यताऱ्यावर या…
उत्तेश्वर यात्रेनिमित्त भाविकांसाठी मोफत तराफा सेवा : उपमुख्यमंत्री शिंदे
जलपर्यटन विकासासाठी उपमुख्यमंत्री शिंदेंच्या नेतृत्वाखाली महत्त्वपूर्ण बैठक सातारा,(भूमिशिल्प वृत्तसेवा) : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दरे…